६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर IPL 2024 SRH vs RCB: RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसला सुखद धक्का बसला; हैदराबादचे तगडे आव्हान Indian team selection reports - रिषभ पंतची T20 World Cup संघात जागा पक्की! संजू पुन्हा पडल मागे, १ जागेसाठी तिरंगी लढत "अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र बिहारमधून कोल्हापूरला जाणारी ३२ अल्पवयीन मुलं मिरजेत ताब्यात बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा ० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम "विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात"; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र दोनवेळा मृत्यूला चकवा! माजी महान क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला, कुत्र्याने वाचवले प्राण सचिन तेंडुलकरने कधीच...! वीरेंद्र सेहवागने अम्पायरशी वाद घालणाऱ्या विराट कोहलीला सुनावले विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला; पाच हल्लेखोरांवर तक्रार बिहार: हॉटेलला भीषण आग! ६ ठार, २० जण होरपळले; अंगावर काटा आणणारे दृश्य गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयातर्फे २७ रोजी समावेशक मोहिमचे आयोजन "राहुल गांधींनी बेपत्ता होऊन अमेठीतील जनतेचा 15 वर्षे केला अपमान"; स्मृती इराणींचं टीकास्त्र सांगली - सांगलीत विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर दगडफेक "राहुल गांधींना माझा अपमान करण्यात मजा येते"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार पलटवार नरेंद्र मोदी गरिबांचे नव्हे तर अब्जाधीशांचे नेते आहेत हे भारतातील जनतेला समजलंय - राहुल गांधी भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये योगी आदित्यनाथ यांची डिमांड वाढली, 25 दिवसांत 67 हून अधिक रॅली आणि रोड शो
Bala Nandgaonkar Latest news FOLLOW Bala nandgaonkar, Latest Marathi News बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही. Read More
आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...
MNS Bala Nandgaonkar News: मनसेने महायुतीकडे ३ जागा मागितल्या होत्या. पैकी २ जागांवर चर्चा सुरू आहे. लवकरच अंतिम निर्णय होईल, अशी माहिती बाळा नांदगावकरांनी दिली. ...
MNS in Mahayuti: मनसेचा खासदार राज्यसभेत जाणार असल्याचं बोललं जाते. परंतु अद्यापही मनसे-भाजपा या दोन्ही पक्षातील नेत्यांनी युतीबाबत ठोस भूमिका मांडली नाही. ...
दिल्लीतील भेटीगाठींनंतर राज ठाकरे मुंबईत येताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. ...
राज ठाकरे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता पुत्र अमित ठाकरे तसेच अन्य सहकाऱ्यांसोबत चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले. ...
बाळा नांदगावकर खासदार झाले तर आनंदच आहे. राज ठाकरे जो आदेश देतील तो आम्ही मानणारे आहोत असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. ...
भाजपा-मनसेच्या युतीच्या चर्चेला सुरुवात झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...
बाळा नांदगांवकरांनी आज शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवास्थानी जाऊन त्यांना ही वीट दिली. ...