लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
T20 World Cup, Babar Azam : आई Ventilator होती अन् बाबर आजम देशासाठी टीम इंडियाला भिडला; पाकिस्तानी कर्णधाराच्या वडिलांची पोस्ट व्हायरल - Marathi News | Babar Azam’s mother was on ventilator during the Indo-Pak clash in T20 World Cup 2021: Pakistan captain’s father | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आई Ventilator असताना बाबर आजम देशासाठी खेळला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला भिडला!

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं तीन सामन्यांत दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. शांत, संयमी पण, लढाऊ वृत्तीच्या बाबरची एक भावनिक बाजू समोर आली आहे. ...

T20 World Cup 2021 PAK vs AFG  Live Score: 6,0,6,0,6,6; आसिफ अलीनं वाट लावली, अफगाणिस्तानच्या हातची मॅच पाकिस्तानसाठी खेचून आणली - Marathi News | ICC T20 World Cup 2021 PAK vs AFG Live updates : Pakistan need 24 runs from 12 balls and then Asif Ali smashed 6,0,6,0,6,6, Pakistan won by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :6,0,6,0,6,6; आसिफ अलीनं वाट लावली, अफगाणिस्तानच्या हातची मॅच पाकिस्तानसाठी खेचून आणली

Pakistan won by 5 wickets : सलग तिसऱ्या विजयासह पाकिस्ताननं उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. आता उर्वरित सामन्यांत त्यांच्यासमोर नामिबिया व स्कॉटलंडचे आव्हान आहे. ...

T20 World Cup 2021 PAK vs AFG  Live Score: बाबर आजमचा पराक्रम; विराट कोहलीच्या नावावर आता नाही राहिला तो विश्वविक्रम! - Marathi News | ICC T20 World Cup 2021 PAK vs AFG  Live updates : Another Virat Kohli record broken by Babar Azam, He is now the fastest to 1000 T20I runs as captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या नावावरील विश्वविक्रम आता बाबर आजमच्या नावानं ओळखला जाणार!

T20 World Cup 2021 PAK vs AFG अफगाणिस्तानच्या ६ बाद १४७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात साजेशी झाली नाही. ...

T20 world cup 2021, IND Vs PAK: विजयाने हुरळून जाऊ नका, लक्ष खेळावर केंद्रित करा, बाबरचा इशारा - Marathi News | T20 world cup 2021, IND Vs PAK: Don't go for victory; Babar's warning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयाने हवेत जाऊ नका; बाबरचा इशारा

T20 world cup 2021, IND Vs PAK: पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओद्वारे बाबरने म्हटले की, ‘आनंद साजरा करा.  ...

India vs Pakistan: ये हमारी आदत है, ये चेंज करनी है हमे!; पाकिस्तानचा कर्णधार Babar Azamनं सहकाऱ्यांसमोर जोडले हात, Video  - Marathi News | India vs Pakistan : Yeh humari aadat hai. Yeh change karni hai humein, captain Babar Azam address the players after Pakistan's historic win over India, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयानंतरही बाबर आजमला सतावतेय चिंता, म्हणून पाकिस्तानी खेळाडूंसमोर जोडले हात, Video

India vs Pakistan : पाकिस्तान संघानं १० विकेट्स राखून टीम इंडियावर विजय मिळवला. ट्वेंटी-२०च नव्हे तर वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचा हा टीम इंडियावरील पहिलाच विजय ठरला. ...

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: बाबर आजम-मोहम्मद रिझवान या दोघांनीच पाकिस्तानला सहज जिंकवले, वर्ल्ड कपमध्ये प्रथमच भारताला पराभूत केले - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : The streak is over! #Pakistan beat India by 10 wickets to register their maiden win vs India in World Cups. Pakistan chased down the 152 run target with 13 balls to spare | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इतिहास घडला, पाकिस्ताननं वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाचा विजयरथ अडवला

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: पाकिस्तानविरुद्धची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची विजयाची ... ...

India vs Pakistan : इंशा-अल्लाह!, पाकिस्तान रविवारी टीम इंडियाला नक्की हरवणार; Pak PM Imran Khan - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : Pak PM Imran Khan’s very special message for Babar Azam & Co; Insha’Allah, Pakistan will definitely beat India tomorrow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : इंशा-अल्लाह!, पाकिस्तान रविवारी टीम इंडियाला नक्की हरवणार; Pak PM Imran Khan

भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात जवळपास दोन वर्षांनंतर क्रिकेट सामना होत आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात सामना झाला होता. ...

India vs Pakistan : टीम इंडियाला आव्हान देणारे शिलेदार पाकिस्ताननं केले जाहीर; युवा व अनुभवी खेळाडूंची घातलीय सांगड - Marathi News | Pakistan Playing XI vs India: Shoaib Malik in Babar Azam’s 12-man squad, call on final XI before match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्ताननं महामुकाबल्यासाठी जाहीर केला संघ; टीम इंडियाला देणार का तगडं आव्हान?

Pakistan announced 12-man squad for India match on Sunday in T20 World Cup 2021: भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे ...