लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
6 दिवस अन् 8 निकाल; सरन्यायाधीश दीपक मिश्रा निवृत्तीआधी देशाचं राजकारण, समाजकारण बदलणार? - Marathi News | Benches led by outgoing CJI Dipak Misra to deliver 8 crucial verdicts in a week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :6 दिवस अन् 8 निकाल; सरन्यायाधीश दीपक मिश्रा निवृत्तीआधी देशाचं राजकारण, समाजकारण बदलणार?

देशाच्या भवितव्यावर परिणाम करणाऱ्या महत्त्वपूर्ण खटल्यांवर पुढील सहा दिवसांत सर्वोच्च न्यायालय निकाल देणार ...

मशीदीमध्ये नमाज पठण इस्लामनुसार योग्य की अयोग्य? शुक्रवारी ठरणार - Marathi News | praying in masjid is wrong? Supreme Court will give decision on friday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशीदीमध्ये नमाज पठण इस्लामनुसार योग्य की अयोग्य? शुक्रवारी ठरणार

हे प्रकरण अयोध्या-बाबरी मशीदीशी संबंधित असून सर्वोच्च न्यायालयाने 20 जुलैरोजी हा या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.  ...

अयोध्येतील 'त्या' जागेवर पूर्वी बौद्ध मंदिर होते – रामदास आठवले - Marathi News | ramdas athawale says there was budhha temple in ayodhya before ram mandir and babri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील 'त्या' जागेवर पूर्वी बौद्ध मंदिर होते – रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

सुप्रीम कोर्टदेखील आमचंच, राम मंदिर उभारणारच- भाजपा आमदार - Marathi News | supreme court is ours so we will construct ram mandir says bjp mla mukut bihari verma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टदेखील आमचंच, राम मंदिर उभारणारच- भाजपा आमदार

भाजपा आमदाराच्या विधानानं नवा वाद; टीका होताच सारवासारव ...

अयोध्येच्या राम मंदिराला जमीन देण्याविरोधात थेट इराकहून फतवा - Marathi News | Fatawa from Iraq against the Ram temple of Ayodhya; could not built on waqf land | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येच्या राम मंदिराला जमीन देण्याविरोधात थेट इराकहून फतवा

शिया समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरु आयातुल्लाह अल सिस्तानी यांनी हा फतव्याचा ई-मेल केला आहे. ...

उद्धव ठाकरे निघाले अयोध्येला, शिवसेनेची मुंबईत पोस्टरबाजी - Marathi News | Uddhav Thackeray left Ayodhyala, Shiv Sena's Mumbai poster | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे निघाले अयोध्येला, शिवसेनेची मुंबईत पोस्टरबाजी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा टोकावर घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा करण्याचे ठरवले आहे. ...

रामजन्मभूमी विवाद जलदगतीने न चालण्याची शक्यता - Marathi News | The possibility of Ram Janambhoomi controversy not running fast | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रामजन्मभूमी विवाद जलदगतीने न चालण्याची शक्यता

रामजन्मभूमीचा सर्वोच्च न्यायालयासमोर असलेला विवाद जलदगतीने चालविण्यात येईल, ही शक्यता धूसर होत चालली आहे. ...

2019 च्या निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीला सुरुवात - अमित शाह - Marathi News | Before the election of 2019 Ram temple started: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2019 च्या निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीला सुरुवात - अमित शाह

राम मंदिरच्या बांधकामास 2019 च्या निवडणुकीपूर्वी सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले.  ...