Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
नाशिक : अयोध्येत प्रभू श्री राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांनी पूजा, महाआरती करत महाप्रसादाचे वाटप केले तसेच फटाक्यांची आतषबाजी करत घरावर गुढी उभारत जल ...
वटार : अयोध्या येथील राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त वटार राममंदिर परिसरात सडा रांगोळ्या, रोषणाईने राममंदिर परिसर फुलून गेला होता. गावात प्रत्येक घरासमोर सडा-रांगोळ्या घालून दारासमोर गुढी उभारून भूमिपूजनाचे स्वागत करण्यात आले. ...
... ‘राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे...सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाव वरानने’ तनाने जरी लोक नागपुरात असले तरी मनाने ते कधीच शरयूकिनारी असलेल्या अयोध्येला पोहोचले होते. अखेर तो मुहूर्त आला अन् असंख्य नागपूरकरांच्या डोळ्यात विलक्षण समाधानाचे आनंदाश्रू त ...
सिन्नर: अयोध्या येथे ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजनाच्या सभारंभाप्रसंगी सिन्नर येथे रामरक्षास्त्रोत्र व महाआरती करण्याचे नियोजन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केले होते. मात्र या कार्यक्रमासाठी परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना शिवाज ...