लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
राम मंदिराच्या उभारणीसाठी दिग्विजय सिंहांचा पुढाकार; 1,11,111 रुपयांची दिली देणगी  - Marathi News | Digvijay Singh initiative for construction of Ram temple; Donation of Rs. 1,11,111 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या उभारणीसाठी दिग्विजय सिंहांचा पुढाकार; 1,11,111 रुपयांची दिली देणगी 

Digvijay Singh : काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनीही भगवान राम यांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी योगदान दिल्याचे वृत्त आहे. ...

राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे हातच इतिहास घडवतात : साध्वी ऋतुंभराजी - Marathi News | Only those who strive for nation building make history | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे हातच इतिहास घडवतात : साध्वी ऋतुंभराजी

राममंदिर ते राष्ट्र मंदिर अशा श्रद्धानिधी जनजागर अभियान ...

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन - Marathi News | akshay kumar donates for ram mandir construction in ayodhya and shares a video message | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन

मी सुरुवात केली आहे. तुम्हीही सामिल व्हा... ...

अयोध्येतील राम मंदिरासाठी मुस्लिमांचाही पुढाकार; दिलं मोठं दान! - Marathi News | ayodhyas Muslims Open Purses For Ram Temple Construction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरासाठी मुस्लिमांचाही पुढाकार; दिलं मोठं दान!

बाबरी मशिदीच्या ऐतिहासिक निकालानंतर या बाबरीची बाजू लढवणारे वकील इक्बाल अन्सारी यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या महाअभियानाचं स्वागत केलं आहे. ...

राम मंदिर उभारणीसाठी अवैध देणगी वसुली; राष्ट्रीय बजरंग दलाविरोधात FIR दाखल - Marathi News | fir filed against organisation for collect illegal donations for construction of ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर उभारणीसाठी अवैध देणगी वसुली; राष्ट्रीय बजरंग दलाविरोधात FIR दाखल

राम मंदिर उभारणीसाठी कथित हिंदू संघटनांकडून फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुरादाबादमध्ये या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  ...

"मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे का?; राम मंदिरासाठी निधी गोळा करू, कोण रोखतं पाहू" - Marathi News | BJP Ashish Shelar Target Congress Minister Aslam Shaikh over Collect money for Ayodhya Ram Mandir | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे का?; राम मंदिरासाठी निधी गोळा करू, कोण रोखतं पाहू"

त्याचसोबत प्रभू रामाचे भव्यदिव्य मंदिर अयोध्येत उभं राहणार, जनतेच्या सहभागातून, समर्पणातून ते उभे राहणार आहे. ...

हिरे व्यापाऱ्याकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचे दान; राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडूनही देणग्या - Marathi News | diamond businessman of gujarat donated 11 crore rupees for ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिरे व्यापाऱ्याकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचे दान; राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडूनही देणग्या

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, एका हिरे व्यापाऱ्याने ११ कोटी रुपयांचे दान केले आहेत. ...

राम मंदिरासाठी देणगी जमवणाऱ्यांवर मुस्लिमांकडून दगडफेक करवेल भाजप, सपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Uttar Pradesh SP MP accuses bjp of stone pelting on people who have taken donation for ram mandir | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राम मंदिरासाठी देणगी जमवणाऱ्यांवर मुस्लिमांकडून दगडफेक करवेल भाजप, सपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लीम यांच्यातील सौहार्द नष्ट करून निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच काही मुसलमानही भाजपसोबत सामील होऊ शकतात, असे हसन यांनी म्हटले आहे.  ...