लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
इतर कोणीही 'शहाणपणा' करू नये! राज ठाकरेंचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश - Marathi News | only spokespersons will interact with media mns chief raj thackeray warns party office bearer and workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतर कोणीही 'शहाणपणा' करू नये! राज ठाकरेंचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश

एक पत्रक, सात ओळी; मोजक्या शब्दांत राज यांच्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना ...

वापस जाओ! राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याआधी भाजपा नेते पुन्हा कडाडले, थेट बॅनर लावले; ठिणगी पडणार? - Marathi News | bjp mp brijbhushan sharan singh put up holding in bahraich before raj thackeray ayodhya visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वापस जाओ! राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याआधी भाजपा नेते पुन्हा कडाडले, थेट बॅनर लावले; ठिणगी पडणार?

BJP Brijbhushan Sharan Singh And Raj Thackeray : उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (BJP Brijbhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, असा इशारा दिला आहे.  ...

रोहित पवार उद्या अयोध्येला जाणार; रामलल्लाचं दर्शन घेणार, अचानक दौरा ठरला - Marathi News | ncp mla rohit pawar to visit ayodhya tomorrow will take blessing of ram lalla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार उद्या अयोध्येला जाणार; रामलल्लाचं दर्शन घेणार, अचानक दौरा ठरला

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार उद्या दुपारी अयोध्येला पोहोचणार ...

Raj Thackeray: राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खासदाराला योगी आदित्यनाथांचा फोन; मनसेनं सांगितली 'पुढची बातमी' - Marathi News | BJP MP Brij Bhushan Singh who threatened MNS chief Raj Thackeray will now calm down, said MNS leader Abhijeet Panse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खासदाराला योगींचा फोन; मनसेनं सांगितली 'पुढची बातमी'

ब्रिजभूषण सिंह यांच्या या धमकीला आता मनसेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ...

राज ठाकरेंना इशारा का दिला? छत्रपती शिवराय, शाहू महाराजांचे नाव घेत ब्रिजभूषण सिंह म्हणाले... - Marathi News | bjp brij bhushan singh clears that why he opposed and warns mns raj thackeray tour of ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना इशारा का दिला? छत्रपती शिवराय, शाहू महाराजांचे नाव घेत ब्रिजभूषण सिंह म्हणाले...

स्वस्तातील प्रसिद्धी अन् लोकप्रियतेसाठी राज ठाकरे उत्तर भारतीयांना शिवीगाळ आणि मारहाण करतात, अशी टीका ब्रिजभूषण सिंह यांनी केली. ...

... तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत ‘नो एन्ट्री’, भाजप खासदाराची भूमिका - Marathi News | apologize first till raj thackeray wont get entry in ayodhya uttar pradesh bjp mp said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत ‘नो एन्ट्री’, भाजप खासदाराची भूमिका

उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी राज यांच्यावर केला असल्याचा त्यांचा आरोप. ...

श्री रामजन्मभूमी ट्रस्टची बनावट वेबसाइट बनवून घातला गंडा, पोलिसांच्या जाळ्यात आरोपी  - Marathi News | accused of making fake website of Shri Ram Janmabhoomi Trust and making fraud, accused in police trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्री रामजन्मभूमी ट्रस्टची बनावट वेबसाइट बनवून घातला गंडा, पोलिसांच्या जाळ्यात आरोपी 

Cyber Crime Case :अविनाश बहुखंडी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो दिल्लीतील सी-20 इंद्रपार्क नजफगड येथील रहिवासी आहे. ...

'जाळीदार टोपी, हातात मांस...'; हिस्ट्रीशीटर आहे अयोध्येत तणावाचा कट रचनारा महेश मिश्रा - Marathi News | Meat thrown outside mosque in Ayodhya, seven arrested Mahesh Mishra the mastermind behind the tension in Ayodhya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'जाळीदार टोपी, हातात मांस...'; हिस्ट्रीशीटर आहे अयोध्येत तणावाचा कट रचनारा महेश मिश्रा

प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. येथे काही मंडळींनी जाळीदार टोपी ... ...