लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षर पटेल

Axar Patel Latest News, मराठी बातम्या

Axar patel, Latest Marathi News

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 
Read More
Ind vs WI:धोनीचा तब्बल १७ वर्षांचा विक्रम मोडीत; अक्षर पटेलने आक्रमक खेळी करून रचला इतिहास - Marathi News | Axar Patel has broken MS Dhoni's 17-year-old record by hitting 5 sixes against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचा तब्बल १७ वर्षांचा विक्रम मोडीत; अक्षर पटेलने आक्रमक खेळी करून रचला इतिहास

सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगला आहे. ...

Axar Patel, IND vs WI, 2nd ODI Live Updates : अक्षर पटेलचा झंझावात, ३५ चेंडूंत फिरवला सामना; टीम इंडियानं थरारक विजयासह जिंकली मालिका  - Marathi News | IND vs WI, 2nd ODI Live Updates : Axar Patel is the hero of India, need 6 from 3 balls and he smashed a six, he score 64* (35) with 3 fours and 5 sixes, india take 2-0 lead in series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलचा झंझावात, ३५ चेंडूंत फिरवला सामना; टीम इंडियानं थरारक विजयासह जिंकली मालिका 

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : शुबमन गिल वगळता आज भारताचे आघाडीचे दोन फलंदाज अपयशी ठरले. ३ बाद ७९ धावा अशी अवस्था असताना समोर ३१२ धावांचा डोंगर सर करण्याचे लक्ष्य भारतासमोर होते. ...

IND vs WI, 2nd ODI  Live Updates : अक्षर पटेल, युजवेंद्र चहलची जादू, ३ धावांच्या अंतराने विंडीजला दोन धक्के; शिखर धवनने घेतले अफलातून झेल, Video  - Marathi News | IND vs WI, 2nd ODI  Live Updates : Axar Patel and Yuzvendra chahal get Shamarh Brooks and Brandon King in quick succession, Shikhar Dhawan take brillient catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेल, युजवेंद्र चहलची जादू, ३ धावांच्या अंतराने विंडीजला दोन धक्के; शिखर धवनचे अफलातून झेल

India vs West Indies, 2nd ODI  Live Updates : १००वा वन डे सामना खेळणाऱ्या शे होपने ( Shai Hope ) आणि कायले मेयर्स यांनी दुसऱ्या सामन्यात दमदार सुरुवात केली. ...

IND vs WI 2nd ODI:आज रंगणार दुसऱ्या सामन्याचा थरार; 'या' स्टार गोलंदाजाचा होणार डेब्यू?  - Marathi News | IND vs WI 2nd ODI Today is the second match of the ODI series and Arshdeep Singh is likely to make his debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज रंगणार दुसऱ्या सामन्याचा थरार; 'या' स्टार गोलंदाजाचा होणार डेब्यू? 

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील एकदिवसीय मालिकेतील आज दुसरा सामना खेळवला जाणार आहे. ...

दिनेश कार्तिकच्या आधी अक्षर पटेल का? पंतच्या नेतृत्वावर सवाल, आता टीम इंडियाकडून आलं असं उत्तर - Marathi News | Will Akshar Patel before Dinesh Karthik? Question on Pant's leadership, now the answer is from Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कार्तिकच्या आधी अक्षर का? पंतच्या नेतृत्वावर सवाल, आता टीम इंडियाकडून आलं असं उत्तर

India Vs South Africa: कटकमध्ये भारतीय संघ अडचणीत असताना फलंदाजी क्रमात बदल केल्याने पंतच्या रणनीतीवर सवाल उपस्थित केले जात आहेत. त्याला आता टीम इंडियाकडून उत्तर देण्यात आलं आहे. ...

Axar Patel, IPL 2022 PBKS vs DC Live: मयंक अग्रवालचा विचित्र खेळ; अक्षर पटेलने केली दांडी गुल, नावावर झाला मोठा विक्रम - Marathi News | Axar Patel clean Bowled Punjab Captain Mayank Agarwal completes 100 wickets in IPL Career IPL 2022 PBKS vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलने केली मयंक अग्रवालची दांडी गुल, त्रिफळा उडवताच नावावर झाला मोठा विक्रम

मयंकला काही कळायच्या आत उडाला त्रिफळा ...

Mukesh Choudhary Super Swing Axar Patel Wicket Video: सुपर स्विंग! चेंडू टप्पा पडताच आत वळला अन् अक्षर पटेल बघतच राहिला... - Marathi News | Mukesh Choudhary superb swing to clean bowled Axar Patel IPL 2022 CSK vs DC video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: सुपर स्विंग! चेंडू टप्पा पडताच आत वळला अन् अक्षर पटेल बघतच राहिला...

स्टंपवरील बेल्स उडल्यानंतर धोनीने झेप घेत पकडला चेंडू ...

Kuldeep Yadav IPL 2022, DC vs PBKS Live Updates : यश वाटून घ्यायला मोठं मन लागतं!; कुलदीप यादवने ते दाखवलं, 'मॅन ऑफ दी मॅच' चा पुरस्कार मिळताच म्हणाला... Video - Marathi News | IPL 2022, DC vs PBKS Live Updates : Kuldeep Yadav said "I would like to share the man of the match with Axar Patel", Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यश वाटून घ्यायला मोठं मन लागतं!; कुलदीप यादवने ते दाखवलं, सामनावीरचा पुरस्कार मिळताच म्हणाला...

IPL 2022, Delhi Capitals vs Punjab Kings Live Updates : फिरकीपटू कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) आजच्या सामन्यातील मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. ...