वाहन, मराठी बातम्या FOLLOW Automobile, Latest Marathi News
Upcoming Motorcycles in India : या महिन्यात कोणत्या नवीन बाइक्स येत आहेत, याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. ...
जोडप्याने गाडी ऑटो मोडमध्ये टाकून हायवेवर पळवली, गाडीत लहान मूलही होते. ...
जर तुमच्या कारमध्ये सीएनजी किट बाहेरून बसवत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ...
नवीन ऑनरने ते LSX सॉल्वेजकडून विकत घेतले. 9 मार्च रोजी ते 8,500 डॉलर्स म्हणजेच सुमारे 7 लाख रुपयांना विकत घेतले. ...
स्पोर्ट्स बाईकची आवड असणाऱ्यांसाठी ही बातमी कामाची आहे. जाणून घ्या बाईकची किंमत... ...
भारतीय बाजारपेठेत बजाजने चेतक प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरचे 2023 व्हेरिएंट 1,51,910 रुपयांमध्ये आणले आहे. ...
टाटा नेक्सन नंबर-1 च्या पोझिशनवरून घसरली आहे. नेक्सन जानेवारी 2023 मध्ये टॉप सेलिंग एसयूव्ही ठरली होती. ...
Renault Car Discount: जर तुम्ही मार्च महिन्यामध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. रेनो आपल्या कारवर ६२ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट ऑफर करत आहे. मात्र ही सवलत केवळ ३१ मार्चपर्यंतच लागू राहील. ...