लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

टाटा मोटर्सचा ग्राहकांना झटका; 17 जुलैपासून वाहनांच्या किमतीत वाढ, पाहा नवीन किंमत... - Marathi News | Tata Motors Hikes Prices: Tata Motors price increase from July 17, see new price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सचा ग्राहकांना झटका; 17 जुलैपासून वाहनांच्या किमतीत वाढ, पाहा नवीन किंमत...

Tata Motors : खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने हा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

‘कितना देती है?’ कार घेणाऱ्यांचा प्रश्न बदलला, जागरुकता वाढली, मानसिकता बदलली - Marathi News | Automobile : 'Kitna deti hai?', the question of car buyers has changed, awareness has increased, mindset has changed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘कितना देती है?’ कार घेणाऱ्यांचा प्रश्न बदलला, जागरुकता वाढली, मानसिकता बदलली

Automobile : कार खरेदी करणारे आता मायलेज नव्हे तर गाडी किती सुरक्षित आहे, क्रॅश रेटिंग किती आहे या गाेष्टी पाहत आहेत. ग्राहकांमध्ये कार खरेदीबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. ...

संपूर्ण भारतात कुठेही बाईक 'ट्रान्सपोर्ट' करा; गतीने आणली खास बाईक एक्स्प्रेस सेवा - Marathi News | Transport bikes anywhere across India; Bike Express service started by Gati | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :संपूर्ण भारतात कुठेही बाईक 'ट्रान्सपोर्ट' करा; गतीने आणली खास बाईक एक्स्प्रेस सेवा

व्यावसायिक, नवीन ठिकाणी स्थलांतरित होणारे विद्यार्थी, स्वतंत्रपणे प्रवास करण्यासाठी पर्यटक आणि दुचाकीस्वारांसाठी ही सेवा खासरित्या डिझाइन केली गेली आहे. ...

देशात लवकरच फ्लेक्स फ्युएल कार लाँच होणार; नितीन गडकरी म्हणाले, "100 टक्के इथेनॉलवर चालतील वाहने" - Marathi News | nitin gadkari said 100 percent ethanol powered vehicles to be launched in the country in august | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात फ्लेक्स फ्युएल कार लाँच होणार; गडकरी म्हणाले, "100 टक्के इथेनॉलवर चालतील वाहने"

"ऑगस्टपासून इथेनॉलवर १०० टक्के चालणारी वाहने बाजारात लाँच केली जातील. बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत," असे नितीन गडकरी म्हणाले. ...

सबसिडी नाही तर ई-दुचाकीही घेणार नाही; विक्री ६२ टक्क्यांनी घटली - Marathi News | No subsidy, no e-bike; Sales fell by 62 percent | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सबसिडी नाही तर ई-दुचाकीही घेणार नाही; विक्री ६२ टक्क्यांनी घटली

सरकारी पोर्टल ‘वाहन’नुसार मेमध्ये दररोज सरासरी ३,३९५ ई-दुचाकींची विक्री झाली. ...

टाटाच्या 'या' दोन 5-स्टार सेफ्टी असलेल्या SUVs ची मक्तेदारी संपली; विक्री धडाम! - Marathi News | tata harrier and tata safari yoy and mom sales decline in may 2023 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाच्या 'या' दोन 5-स्टार सेफ्टी असलेल्या SUVs ची मक्तेदारी संपली; विक्री धडाम!

...यामुळेच, कधी काळी मिड साईज एसयूव्ही सेगमेंटवर दबदबा असलेल्या या दोन एसयूव्हीची मक्तेदारी संपली आहे. ...

स्पोर्टी लूक अन् जबरदस्त पॉवर; KTM ने लॉन्च केली दमदार बाईक, किंमत फक्त... - Marathi News | KTM 200 Duke: Sporty looks and powerful performance; KTM launches new bike, priced at just... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्पोर्टी लूक अन् जबरदस्त पॉवर; KTM ने लॉन्च केली दमदार बाईक, किंमत फक्त...

KTM 200 Duke: तरुणांमध्ये KTM बाईक्सची जबरदस्त क्रेझ आहे. ...

Hyundai Creta चा बँड वाजणार! या 3 SUV धमाका करणार, पुढच्या महिन्यात होणार लॉन्च - Marathi News | upcoming 3 mid-size SUVs are coming in india to compete with hyundai creta | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai Creta चा बँड वाजणार! या 3 SUV धमाका करणार, पुढच्या महिन्यात होणार लॉन्च

3 जबरदस्त मीड साइज एसयूव्ही क्रेटाला टक्कर देण्यासाठी येत आहेत. ...