लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

Xiaomi आता 'हवा' देखील भरणार; टायर पंक्चर झाल्यास काही क्षणांत मदतीला येणार - Marathi News | Xiaomi will now also fill air; Mi Portable Electric Air Compressor launched in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Xiaomi आता 'हवा' देखील भरणार; टायर पंक्चर झाल्यास काही क्षणांत मदतीला येणार

सध्या बाजारात उपलब्ध असलेले एअर पंप हे काहीसे मोठे आणि वीजेचे कनेक्शन हवे असलेले आहेत. यामुळे कारच्या कनेक्टरला ते जोडावे लागतात. मात्र, शाओमीचा हा पंप वायरलेस आहे.  ...

कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे - Marathi News | Buy or lease a car? Which option is affordable? see the pros and cons then decide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे

कार विकत घ्यायची की भाडेकरारावर? यापैकी काय परवडणारे आहे. रोजचा वापर असेल का? इंधन कोणी भरायचे? मेन्टेनन्स कोणाचा? असे एक ना अनेक प्रश्न पडले असतील. चला जाणून घेऊया याची उत्तरे.  ...

'मारुती'ची पार्टनर घेऊन येतेय नवी एसयूव्ही; डायरेक्ट टोयोटालाच टक्कर... तुम्ही पाहिलीत का? - Marathi News | Suzuki's big SUV ACross will launch soon in Asian market; Toyota to 'uplift' market | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मारुती'ची पार्टनर घेऊन येतेय नवी एसयूव्ही; डायरेक्ट टोयोटालाच टक्कर... तुम्ही पाहिलीत का?

सुझुकी आणि टोयोटामध्ये प्लॅटफॉर्म वापरण्यासंबंधी करार झाला होता. यानुसार टोयोटा मारुतीची बलेनो ही कार नाव आणि लोगो बदलून विकत आहे. ...

वाहन उद्योगातील नोकऱ्यांमध्ये होऊ शकेल मोठी कपात - Marathi News | FADA Warns Job Losses At Auto Dealerships May Be Worse Than Last Year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहन उद्योगातील नोकऱ्यांमध्ये होऊ शकेल मोठी कपात

‘फाडा’ची भीती : मागील वर्षापेक्षा कठीण परिस्थिती ...

Lockdown: कोरोना संकट काळातही ‘या’ वाहन कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली घसघशीत वाढ - Marathi News | Lockdown: Even during the Corona Crisis,Renault India Gives Pay Hike 15% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Lockdown: कोरोना संकट काळातही ‘या’ वाहन कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली घसघशीत वाढ

कोरोनाच्या अशा संघर्ष स्थितीत काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या फक्त नोकऱ्या टिकवत नाही तर त्यांना घसघशीत पगारवाढही देत असल्याचं दिसून येतं. ...

चोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली - Marathi News | China's auto company copy Vespa's scooter design; Piagio won claim for invalid hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली

चीनकडे अशा अनेक जागतिक कंपन्यांच्या गाड्य़ा आहेत ज्यांची हुबेहुब नक्कल करण्यात आली आहे. यामध्ये मोटारसाय़कल, कारचाही समावेश आहे. ...

स्वावलंबन हवे; पण संरक्षणवाद नको! - Marathi News |  Need self-reliance; But not protectionism! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वावलंबन हवे; पण संरक्षणवाद नको!

सध्या समाजमाध्यमांत स्वदेशीचे भरते आलेले दिसते. स्वदेशी वापरा व विदेशी मालावर बहिष्कार टाका, अशा संदेशांचा भडिमार सुरूअसतो ...

सात सीटर Renault Triber AMT लाँच; जाणून घ्या किंमत - Marathi News | Seven-seater Renault Triber AMT launch; price start from 6.18 lakhs hrb | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सात सीटर Renault Triber AMT लाँच; जाणून घ्या किंमत

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून डीलरशीप बंद होत्या. पण या वेळी सूट दिल्याने डीलरशीप सुरु करण्यात आल्या आहेत.  ट्रायबर एमटीचे तीन व्हेरिअंट उपलब्ध आहेत. ...