लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

ऑटो सेक्टरला हवी तेजीची लस; कोरोनामुळे चाक खोलात..., निर्बंध न हटल्यास पुन्हा फटका बसण्याची शक्यता - Marathi News | The auto sector needs faster vaccines; Corona causes the wheel to sink ..., if the restrictions are not lifted, the possibility of getting hit again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑटो सेक्टरला हवी तेजीची लस; कोरोनामुळे चाक खोलात..., निर्बंध न हटल्यास पुन्हा फटका बसण्याची शक्यता

auto sector : २८.६४% घट एकूणच सर्व प्रकारच्या वाहनांच्या नोंदणी आणि विक्रीमध्ये झाली आहे. ...

CoronaVirus Lockdown News: महाराष्ट्रातील निर्बंधांनी वाढवली वाहन क्षेत्राची चिंता; मंदीचा धाेका, विक्रीवर परिणामाची भीती - Marathi News | CoronaVirus Lockdown News: Restrictions in Maharashtra raise concerns for the automotive sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus Lockdown News: महाराष्ट्रातील निर्बंधांनी वाढवली वाहन क्षेत्राची चिंता; मंदीचा धाेका, विक्रीवर परिणामाची भीती

महाराष्ट्रात कडक निर्बंध आणि वीकेंड लाॅकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय दीर्घ कालावधीसाठी लांबल्यास वाहन विक्रेत्यांचे माेठे नुकसान हाेणार आहे.  ...

Nissan India Price Hike: मारूती पाठोपाठ निसानच्या कारही महागणार, १ एप्रिलपासून होणार दरवाढ - Marathi News | Nissan India to increase prices of all models for Nissan and Datsun from April 1 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Nissan India Price Hike: मारूती पाठोपाठ निसानच्या कारही महागणार, १ एप्रिलपासून होणार दरवाढ

Maruti Suzuki India च्या निर्णयानंतर Nissan India नंदेखील कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ...

Hyundai Nexo: पहिली हायड्रोजन कार देशात लाँच होण्याची शक्यता; धुराच्या जागी करणार पाण्याचं उत्सर्जन - Marathi News | hyundai nexo may launch soon could be india s first ever hydrogen powered car price and features detail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai Nexo: पहिली हायड्रोजन कार देशात लाँच होण्याची शक्यता; धुराच्या जागी करणार पाण्याचं उत्सर्जन

666 किलोमीटर रेंजसह मिळणार अनेक विशेष फीचर्स ...

४० हजारांपेक्षाही कमी किमतीत लाँच झाली Detel ची इलेक्ट्रिक बाईक Easy Plus; पाहा काय आहे विशेष - Marathi News | detel launches cheapest electric two wheeler easy plus priced at 39999 rupee know specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :४० हजारांपेक्षाही कमी किमतीत लाँच झाली Detel ची इलेक्ट्रिक बाईक Easy Plus; पाहा काय आहे विशेष

Electric Vehicle : पाहा काय आहे या बाईकमध्ये विशेष; भारतीय रस्त्यांसाठीच डिझाईन करण्यात आली बाईक ...

केजरीवाल सरकारविरोधात TATA MOTORS न्यायालयात; फाईव्हस्टार नेक्सॉन ठरली कारण - Marathi News | tata motors filed an appeal in delhi high court against decision of govt to temporarily suspend subsidy on tata nexon ev | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :केजरीवाल सरकारविरोधात TATA MOTORS न्यायालयात; फाईव्हस्टार नेक्सॉन ठरली कारण

Tata Nexon EV बाबत दिल्ली सरकारकडून घेतलेल्या एका निर्णयाविरोधात TATA Motors ने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

खेकड्याची चाल! एकेकाळची जगप्रसिद्ध एसयुव्ही येतेय इलेक्ट्रीकमध्ये; तब्बल 560 किमीची रेंज - Marathi News | Crab driving! world-famous Hummer SUV comes in electric; 560 km range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :खेकड्याची चाल! एकेकाळची जगप्रसिद्ध एसयुव्ही येतेय इलेक्ट्रीकमध्ये; तब्बल 560 किमीची रेंज

2022 GMC Hummer EV: सध्या अमेरिकन बाजारात एसयुव्ही आणि पिकअप ट्रकची मागणी मोठी वाढली आहे. पिकअपला 1,000 hp ची ताकद देण्यात आली आहे. जी केवळ 3 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते, असा दावा कंपनीने केला आहे. ...

आता FASTag शिवाय वाहनांना विमा मिळणार नाही; वाचा, कधीपासून सुरु होणार नवीन प्रणाली?  - Marathi News | insurance will not be done without fastag | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता FASTag शिवाय वाहनांना विमा मिळणार नाही; वाचा, कधीपासून सुरु होणार नवीन प्रणाली? 

insurance will not be done without fastag : यासंदर्भात विमा कंपन्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...