लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

Mahindra Scorpio Next Gen: नव्या स्टाइलसह लॉन्च होतेय महिंद्राची नवी 'स्कॉर्पियो'; SUV च्या 'बिग डॅडी'चा दबदबा कायम राहणार! - Marathi News | Mahindra Scorpio Next Gen new model will launch soon with latest features and new logo used in x700 suv car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नव्या स्टाइलसह लॉन्च होतेय महिंद्राची नवी 'स्कॉर्पियो'; SUV च्या 'बिग डॅडी'चा दबदबा कायम राहणार!

महिंद्रा कंपनीची सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारपैकी एक असलेल्या स्कॉर्पियोचं नवं व्हर्जन लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. ...

1 कोटी रुपयांची TATA Safari! नेपाळ आणि पाकिस्तानमधील कारच्या किमती, जाणून घ्या... - Marathi News | car prices in neighbouring countries will left you shocked tata safari to suzuki swift and alto | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :1 कोटी रुपयांची TATA Safari! नेपाळ आणि पाकिस्तानमधील कारच्या किमती, जाणून घ्या...

car prices : भारतात विकल्या जाणार्‍या अनेक गाड्या पाकिस्तानातही विकल्या जातात, पण तिथल्या या गाड्यांच्या किमती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ...

Honda ची 'ही' नवी अ‍ॅडव्हेंचर मोटारसायकल, कुठल्याही रस्त्यावर बिनधास्त पळवा; अशी आहे खासियत - Marathi News | Honda new nx500 adventure motorcycle revealed in design, easy to ride on any road filing likely to launch soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda ची 'ही' नवी अ‍ॅडव्हेंचर मोटारसायकल, कुठल्याही रस्त्यावर बिनधास्त पळवा; अशी आहे खासियत

नवी होंडा NX500 सोबत दमदार इंजिन शिवाय, एक कमी क्षमतेचे इंडिनही दिले जाऊ शकते, असेही डिझाइन फाइलिंगमधून समोर आले आहे. ...

भारतात तयार झालेली 'ही' बाईक फक्त 3 सेकेंदात घेते 100 Kmph स्पीड, एक थेंब पेट्रोलही लागत नाही - Marathi News | Indian made trove motor electric start up bike takes 100 kmph speed in just 3 seconds | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात तयार झालेली 'ही' बाईक फक्त 3 सेकेंदात घेते 100 Kmph स्पीड, एक थेंब पेट्रोलही लागत नाही

2022 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी या ई-बाईकची प्री-बुकिंग सुरू करण्यात  येणार आहे. ...

Mahindra लवकरच भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार, जाणून घ्या किती असेल किंमत? - Marathi News | mahindra expected to launch soon affordable aton electric vehicle in india details shared | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra लवकरच भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार, जाणून घ्या किती असेल किंमत?

Mahindra Atom EV  : इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटमध्ये महिंद्राचा बाजारातील हिस्सा 73.4 टक्के आहे, ज्यामुळे कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे. ...

20 लाखांपेक्षा कमी किमतीत होंडाची नवीन हायब्रिड कार, सर्वाधिक देतेय मायलेज  - Marathi News | honda city ehev price under 20 lakh rupees hybrid and most fuel efficient high mileage car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :20 लाखांपेक्षा कमी किमतीत होंडाची नवीन हायब्रिड कार, सर्वाधिक देतेय मायलेज 

Honda City eHEV Price: या कारची खासियत म्हणजे ही एक पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार तिन्ही प्रकारे चालवली जाऊ शकते.  ...

आता थेट 300KM रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, मिळणार क्रूझ कंट्रोल सारखे जबरदस्त फीचर्स  - Marathi News | horwin sk3 electric scooter with 300km long battery range launched you will get great features like cruise control. | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता थेट 300KM रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, मिळणार क्रूझ कंट्रोल सारखे जबरदस्त फीचर्स 

या स्कूटरमध्ये अनेक बदल केले असून. आता ही  स्कूटर तब्बल 300 किमीची रेंज देत आहे... ...

'या' कारणांमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला लागते आग; खरेदी करण्यापूर्वी 'ही' महत्त्वाची गोष्ट समजून घ्या.. - Marathi News | electric scooters catching fire why electric vehicles get fired in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' कारणांमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला लागते आग; खरेदी करण्यापूर्वी 'ही' महत्त्वाची गोष्ट समजून घ्या..

electric scooters : इलेक्ट्रिक वाहनाला आग लागण्यामागे अनेक कारणे आहेत. ई-स्कूटरमध्ये वापरलेले गॅसोलीन आणि लिथियम दोन्ही अत्यंत ज्वलनशील असतात. त्यांच्यातील तापमानातील फरक म्हणजे आग पकडणे. ...