नाशिक : रिक्षा बंद पडली असून, दुसऱ्या रिक्षाने जाण्याचा वृद्धाला सल्ला देणाºया सुमारे दोघा संशयितांनी ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना द्वारका ते भारतनगर दरम्यान घडली़ ...
रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढीस लागली आहे. ती रोखण्यासाठी वारंवार त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. अशाप्रकारे या वर्षातील सहा महिन्यात केलेल्या तपासणीत १० टक्के रिक्षाचालक दोषी असल्याचे समोर आले आहे. ...
सध्याच्या परिस्थितीत आॅटोरिक्षा चालकांच्या गुन्हेगारी वर्तनापासून स्वत:चा बचाव करण्याचे कोणतेही साधन प्रवाशांकडे नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेकरिता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब ...