lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑटो एक्स्पो २०१८

ऑटो एक्स्पो २०१८, व्हिडिओ

Auto expo 2018, Latest Marathi News

7 फेब्रुवारी 2018 पासून ऑटो एक्सपो 2018 ची सुरुवात होणार आहे. देश-विदेशातील बड्या कार कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होताहेत. त्यामुळे या प्रदर्शनात नवनवे आवि'ष्कार' पाहायला मिळणार आहेत. कारप्रेमींना 9 ते 14 फेब्रुवारीपर्यंत या एक्स्पोला भेट देता येईल आणि ही त्यांच्यासाठी पर्वणीच असेल. तिथल्या सर्व बातम्या, नव्या कारचं लाँचिंग, व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे ऑटो एक्स्पोबद्दलचे अपडेट्स पाहण्यासाठी वाचत राहा लोकमत डॉट कॉम.
Read More
ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये मारुती सुझुकीनी लाँच केली नवीन कार - Marathi News | Maruti Suzuki Unveils 'Concept FutureS in Auto Expo 2018 | Latest auto Videos at Lokmat.com

ऑटो :ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये मारुती सुझुकीनी लाँच केली नवीन कार

 ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये मारुती सुझुकीनी लाँच केली इलेक्ट्रिक कार.  ...