“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Australia, Latest Marathi News
सिडनी मैदानात ही तिसरी वेळ आहे जेव्हा एकाच फलंदाजाने दोन्ही डावात शतक झळकावण्याची कामगिरी केली. याआधी माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात ही कामगिरी केली होती. ...
Ashes, AUS vs ENG, 4th Test : ऑस्ट्रेलियानं अॅशेस मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. चौथ्या कसोटीतही यजमान ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला बॅकफूटवर फेकलेले पाहायला मिळतेय. ...
Ashes मालिकेतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) शतक ठोकलं. दोन्ही डावात शतक झळकावत त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. ...
पंतप्रधान आधी अशाच एका सामन्यात खेळाडूंसाठी थेट पाणी घेऊन 'वॉटरबॉय'ही बनले होते. ...
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne) याची डॉक्युमेंटरी Shane लवकरच येणार आहे. ...
पहिल्या तीनही सामन्यात इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला शतक झळकावता आलं नव्हतं. ...
हॅटट्रिक मिळवणं हे अनेक गोलंदाजांचं स्वप्न असतं. गुरिंदर संधूने एक-दोन नव्हे तर चक्क तिसरी हॅटट्रिक घेतली. ...
मोबाइल फोन आज आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. त्यामुळे आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जर तुम्हीही असंच करत असाल तर ही चिंतेची बाब आहे. ...