लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी

औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी

Auric city, Latest Marathi News

 'औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी' - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरीडोर अंतर्गत  औरंगाबाद जवळील शेंद्रा-बिडकीन या भागात १० हजार एकरवर उभारण्यात येत असलेले भारतातील पहिले नियोजनबद्ध आणि हरित स्मार्ट शहर.  
Read More
ऑरिक सिटीला ‘समृद्धी’ची दारे लवकरच उघडणार, इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Doors of 'Samruddhi Mahamarga' to Auric City will open soon, Interchange work in final stage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिक सिटीला ‘समृद्धी’ची दारे लवकरच उघडणार, इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात

‘ऑरिक’मधून थेट समृद्धी महामार्गाला कनेक्ट करणाऱ्या रस्त्याचे आणि इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात ...

अथर एनर्जीची ऑरिकमधील गुंतवणूक लांबणीवर? १५ महिन्यांपासून सुरू आहे चर्चेचं गुऱ्हाळ - Marathi News | Ather Energy's investment in Auric delayed? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अथर एनर्जीची ऑरिकमधील गुंतवणूक लांबणीवर? १५ महिन्यांपासून सुरू आहे चर्चेचं गुऱ्हाळ

शासनाने ठरविलेल्या मापकाच्या श्रेणींमध्ये अथर एनर्जीचा प्रकल्प बसत नाही. ...

ऑरिक सभागृहात ‘झेडपी’ची समन्वय सभा; सभेत अधिकारी-कर्मचाऱ्यांना कानपिचक्या - Marathi News | Coordinating meeting of 'ZP' at Auric Auditorium; Officers and employees in the meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिक सभागृहात ‘झेडपी’ची समन्वय सभा; सभेत अधिकारी-कर्मचाऱ्यांना कानपिचक्या

वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना ‘सीईओ’ मीना यांनी दिल्या. ...

बिडकीन डीएमआयसीमध्ये फूड पार्क उभारणी अंतिम टप्प्यात - Marathi News | Construction of food park in Bidkin DMIC in final stage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिडकीन डीएमआयसीमध्ये फूड पार्क उभारणी अंतिम टप्प्यात

ऑरिकचे लक्ष बिडकीन औद्योगिक पट्ट्याकडे ...

ऑरिकमधील उद्योगांना १० ते २० टक्के स्वस्त दरात वीज मिळणार - Marathi News | Industries in Auric will get electricity at a cheaper rate of 10 to 20 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिकमधील उद्योगांना १० ते २० टक्के स्वस्त दरात वीज मिळणार

शेंद्रा ऑरिक सिटीतील ऑरिक हॉलला सोलार सिस्टीमद्वारे वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

ऑरिकमध्ये अथर एनर्जी ८६५ कोटींची गुंतवणूक करणार; इलेक्ट्रिक स्कूटरचे होणार उत्पादन - Marathi News | Ather Energy to invest 865 crores in Auric; Electric scooters will be produced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिकमध्ये अथर एनर्जी ८६५ कोटींची गुंतवणूक करणार; इलेक्ट्रिक स्कूटरचे होणार उत्पादन

अथरच्या गुंतवणुकीसह आणखी एका महत्त्वपूर्ण घडामोडीत तैवानस्थित गोगोरो इंक या कंपनीने महाराष्ट्रात बॅटरी स्वॅपिंगसाठी पायाभूत सुविधा उभारण्यास तयारी दाखवली आहे. ...

ऑरिकमध्ये लवकरच दोन अँकर प्रकल्प येणार; राज्य शासनासोबत कंपन्यांचे बोलणे अंतिम टप्प्यात - Marathi News | Auric will soon have two anchor projects; The talks between the companies and the state government are in the final stage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिकमध्ये लवकरच दोन अँकर प्रकल्प येणार; राज्य शासनासोबत कंपन्यांचे बोलणे अंतिम टप्प्यात

सुनियोजित ग्रीनफील्ड औद्याेगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात जास्तीत जास्त मोठे उद्योग यावेत, यासाठी ऑरिक सिटीचे अधिकारी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. ...

ऑरिक ठरतोय पांढरा हत्ती; प्रतीक्षा ‘अँकर’ प्रोजेक्टची, पाच वर्षांत मोठी गुंतवणूक नाही - Marathi News | Auric City becomes the white elephant; waiting of 'anchor' project, no major investment in five years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिक ठरतोय पांढरा हत्ती; प्रतीक्षा ‘अँकर’ प्रोजेक्टची, पाच वर्षांत मोठी गुंतवणूक नाही

ऑरिकच्या शेंद्रा पट्ट्यात आतापर्यंत लहान, मोठ्या १९१ उद्योगांनी सुमारेे साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, यात मोठा प्रकल्प नसल्याने डीएमआयसीचा उद्देश सफल होत नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. ...