lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी

औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी

Auric city, Latest Marathi News

 'औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी' - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरीडोर अंतर्गत  औरंगाबाद जवळील शेंद्रा-बिडकीन या भागात १० हजार एकरवर उभारण्यात येत असलेले भारतातील पहिले नियोजनबद्ध आणि हरित स्मार्ट शहर.  
Read More
शुभ वार्ता! ऑरिकमध्ये नवीन दोन कंपन्या येणार; ८०० जणांना मिळणार रोजगार - Marathi News | Good news! Auric will have two new companies; 800 people will get employment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शुभ वार्ता! ऑरिकमध्ये नवीन दोन कंपन्या येणार; ८०० जणांना मिळणार रोजगार

ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोअंतर्गत(डीएमआयसी) असलेल्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात दहा हजार एकर जमीन उपलब्ध आहे. ...

औरंगाबादसाठी खुशखबर! ऑरिकमध्ये ग्रीनको कंपनी करणार १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक - Marathi News | Good news for Aurangabad! Greenco company will invest 12 thousand crore rupees in Auric | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादसाठी खुशखबर! ऑरिकमध्ये ग्रीनको कंपनी करणार १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

दावोस येथे कंपनीचा राज्य सरकारसोबत करार ...

ऑरिकमधील प्रस्तावित इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरला हिरवा कंदील - Marathi News | Green Light to Proposed International Convention Center in Auric; Indirect announcement made by Industrial Minister Uday Samant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिकमधील प्रस्तावित इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरला हिरवा कंदील

ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये मसिआतर्फे आयोजित चारदिवसीय महा एक्स्पोचे उद्घाटन उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. ...

ऑरिक सिटीला 'समृद्धी'ची कनेक्टिव्हिटी; शेतकऱ्यांना एकरी ६२ लाख रुपये मावेजा मिळणार - Marathi News | 'Samruddhi Mahamarga' connectivity to Auric City of Aurangabad; Farmers will get Rs 62 lakh per acre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिक सिटीला 'समृद्धी'ची कनेक्टिव्हिटी; शेतकऱ्यांना एकरी ६२ लाख रुपये मावेजा मिळणार

ऑरिक सिटीपासून अवघ्या ९०० मीटर अंतरावरून समृद्धी महामार्ग जातो. ...

शाहरुख खानचा ‘जवान’ औरंगाबादेत; सिनेमातील ॲक्शन सीनचे ‘डीएमआयसी’त शूटिंग! - Marathi News | Shahrukh Khan's 'Jawan' in Aurangabad; Shooting of the action scene in the movie in 'DMIC'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाहरुख खानचा ‘जवान’ औरंगाबादेत; सिनेमातील ॲक्शन सीनचे ‘डीएमआयसी’त शूटिंग!

‘डीएमआयसी’त ॲक्शन सीनच्या चित्रीकरणासाठी सर्व यंत्रणा पोहोचली; मोठा पोलिस बंदोबस्त, तरीही बघ्यांची गर्दी ...

एथर एनर्जीची ऑरिकमध्ये गुंतवणुकीची तयारी;तर ड्रोन कंपनी येण्यासाठी उद्योग वर्तुळातून प्रयत्न  - Marathi News | Ather Energy's Preparation to Invest in Auric; Efforts from industry circles to come up with a drone company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एथर एनर्जीची ऑरिकमध्ये गुंतवणुकीची तयारी;तर ड्रोन कंपनी येण्यासाठी उद्योग वर्तुळातून प्रयत्न 

शासनाकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता ...

जमीनमालकांमुळे MIDC उभी, त्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी पाठवीन; उदय सामंत - Marathi News | MIDC Stands Up Due to Landowners; If you trouble them, I will send you home: Uday Samant Warns to administrations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जमीनमालकांमुळे MIDC उभी, त्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी पाठवीन; उदय सामंत

दिल्ली,मुंबई इंंडस्ट्रीयल कॉरिडोअरसाठी शेंद्रा, लाडगाव, करमाड आणि बिडकीन येथील शेतकऱ्यांनी सुमारे दहा हजार एकर जमिन शासनाला दिली. ...

अखेर प्रतीक्षा संपली; बिडकीन डीएमआयसीमध्ये दीड हजार कोटींची गुंतवणूक - Marathi News | Finally the wait is over; Investment of 1.5 thousand crores in Bidkin DMIC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर प्रतीक्षा संपली; बिडकीन डीएमआयसीमध्ये दीड हजार कोटींची गुंतवणूक

कॉस्मो फिल्म आणि पिरॅमल फार्मास्युटिकल कंपन्यांनी घेतली ३११ एकर जमीन ...