शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर पन्नास टक्क्यांहून अधिक अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांकडे आजपर्यंत डोळेझाक करण्याचे काम मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने केले. ...
पन्नास खाटांपेक्षा मोठ्या रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणा बसविणे नियमानुसार गरजेचे आहे. शहरातील १८ पेक्षा अधिक रुग्णालयांनी मागील काही वर्षांपासून ही यंत्रणाच बसविलेली नाही. ...
गारखेड्यातील माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळी आग लागली. ३६ पेक्षा अधिक रुग्णांचे दैैव बलवत्तर होते म्हणून प्राण वाचले, अन्यथा अनर्थ झाला असता. एवढ्या भयंकर घटनेनंतरही महापालिका कुंभकर्णी झोपेत आहे ...
उन्हाची दाहकता वाढताच शहरात पाण्याची मागणीही आता दुप्पट झाली आहे. ज्या वसाहतींना महापालिका सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करीत आहे, त्या वसाहतींमधील नागरिकांचा संयम आता हळूहळू ढळू लागला आहे ...
माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्यात अचानक आग लागली आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण रुग्णालय धुराने कोंडले गेले. तळमजल्यापासून तर चौथ्या मजल्यापर्यंत रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना श्वास घेणेही अवघड झाले. ...