लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

कचराकोंडी@९३ : मार्ग निघेना; बैठकांचे सत्र संपेना  - Marathi News | Garbage Disposal issue @ 9 3: Passing the Way; End of meeting session | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचराकोंडी@९३ : मार्ग निघेना; बैठकांचे सत्र संपेना 

शहरातील कचराकोंडी ९३ दिवसांपासून फुटत नाहीय. पावसाळा तोंडावर आला असून, बैठकांचे सत्र आणि अधिकाऱ्यांना झापण्यापलीकडे काहीही हाती लागलेले नाही. ...

मनपाला अभय योजनेतून अपेक्षा होती १०० कोटींची, मात्र मिळाले केवळ १८ कोटीच  - Marathi News | Out of the expectations, the MNP scheme was 100 crores, but only 18 crores received | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाला अभय योजनेतून अपेक्षा होती १०० कोटींची, मात्र मिळाले केवळ १८ कोटीच 

मालमत्ताकरावर लावण्यात आलेले व्याज, दंड माफ करून मूळ रक्कम भरून घेण्याची योजना मनपाने दीड महिन्यांपूर्वी सुरू केली. ...

औरंगाबाद शहरातील १८ वॉर्डांना पाच दिवसांआड पाणी - Marathi News | For 18 wards in Aurangabad city, five days water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहरातील १८ वॉर्डांना पाच दिवसांआड पाणी

शहरातील प्रत्येक वॉर्डाला समान पाणी मिळावे या हेतूने ११ मेपासून तीन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. मागील दहा दिवसांमध्ये एकाही वॉर्डाला तीन दिवसाआड पाणी मिळाले नाही. ...

औरंगाबाद शहरातील नालेसफाईकडेही मनपाचे दुर्लक्ष - Marathi News | Nalaseefai of Aurangabad city also neglected Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहरातील नालेसफाईकडेही मनपाचे दुर्लक्ष

मान्सून यंदा लवकर धडकणार आहे. मान्सूनपूर्वी महापालिकेला दरवर्षी नालेसफाई करावी लागते. मे महिना संपत आला तरी नालेसफाईचा नारळ प्रशासनाने फोडला नाही. प्रशासनाकडून १९ मेपासून बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यावर महापालिका नालेसफाई करणार का? ...

जालना रोड, बीड बायपासचे रुंदीकरण गुंडाळणार? - Marathi News | Jalna Road, Beed Bypass extension wrapped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना रोड, बीड बायपासचे रुंदीकरण गुंडाळणार?

शहरातील जालना रोड, बीड बायपास या महत्त्वाच्या रस्ता रुंदीकरणाचा ७८९ कोटी रुपयांचा प्रकल्प गुंडाळण्याच्या वाटेवर आहे. प्रकल्पाचे ‘बजेट’कमी करून मंजुरी देण्याचा मुद्दाही नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) दिल्ली मुख्यालयाने सोडून दिला आहे.  ...

औरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच - Marathi News | In the Shiv Sena for the post of standing committee chairman of Aurangabad Municipal Corporation, Rasikichchh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच

महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी १५ ते २० दिवसांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्या पदावर बसण्यासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुकांच्या मुंबई वा-या वाढल्या असून, प्रत्येकाने नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे ...

हे आहेत औरंगाबादच्या हिमायत बागेतील दुर्मिळ गावरान आंबे - Marathi News | These are the rare Gavran Mangoes from Himayat Garden of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हे आहेत औरंगाबादच्या हिमायत बागेतील दुर्मिळ गावरान आंबे

गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार; नवनियुक्त आयुक्त निपुण विनायक यांनी केला कामाला प्रारंभ - Marathi News | It will take time to get on the train track; Newly appointed commissioner Nipuna Vinayak started work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार; नवनियुक्त आयुक्त निपुण विनायक यांनी केला कामाला प्रारंभ

महापालिकेची गाडी रुळावर येण्यासाठी थोडा वेळ निश्चितच लागणार असल्याचे मत नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी व्यक्त केले. ...