लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

३ महिन्यांनंतर अर्थसंकल्पाला मुहूर्त - Marathi News | After three months, the budget session begins | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३ महिन्यांनंतर अर्थसंकल्पाला मुहूर्त

शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेला महापालिकेचा अर्थसंकल्प मागील तीन महिन्यांपासून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सोमवार, दि.११ जून रोजी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ...

आपत्कालीन बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी - Marathi News | Officers meeting emergency meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आपत्कालीन बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी

पावसाळ्यात आणीबाणीची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे, यासाठी शुक्रवारी दुपारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अनेक वरिष्ठ अधिकारी गैरहजर होते. कच-यासाठी नेमण्यात आलेल्या संनियंत्रण अधिका-यांनीही बैठ ...

औरंगाबादेत ९० कोटींचा प्रकल्प; अनेकांचे ‘इंटरेस्ट’ - Marathi News | Aurangabad has a project worth Rs 90 crore; Many 'Interest' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत ९० कोटींचा प्रकल्प; अनेकांचे ‘इंटरेस्ट’

राज्य शासन, महापालिका, घनकचरा संनियंत्रण समितीच्या फेºयात शहरातील कचरा समस्या १११ दिवसांपासून तशीच असून, कचरा प्रक्रियेसाठी राबविण्यात येणाºया ९० कोटींच्या प्रकल्पात अनेकांचे इंटरेस्ट वाढले आहेत. ...

मनपात कर्मचारी भरती का नाही?; अनुसूचित जाती समितीने प्रशासनाला तासले - Marathi News | Why not recruit municipality staff ?; The Scheduled Castes Committee administered the administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपात कर्मचारी भरती का नाही?; अनुसूचित जाती समितीने प्रशासनाला तासले

बिंदू नामावलीनुसार ही पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी सूचना बुधवारी विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने महापालिका प्रशासनाला केली.  ...

साचलेल्या कचऱ्यात दिसू लागल्या अळ्या; धोक्याची घंटा महानगरपालिकेला अजूनही ऐकू येईना - Marathi News | The larvae that appeared in the waste trash; Due to the garbade, the municipality still could not hear the alarm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साचलेल्या कचऱ्यात दिसू लागल्या अळ्या; धोक्याची घंटा महानगरपालिकेला अजूनही ऐकू येईना

ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींनी कचऱ्यात अळ्या तयार होऊ लागल्या असून, जेथे कचरा साचला आहे, तेथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. ...

आयुक्तांनी केले महापालिकेत मोठे प्रशासकीय उलटफेर - Marathi News | Major administrative reversal of municipal corporation made by Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयुक्तांनी केले महापालिकेत मोठे प्रशासकीय उलटफेर

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी प्रशासकीय रचनेत बुधवारी मोठे फेरबदल केले. ...

औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीतच - Marathi News | The water supply of Aurangabad city is still disrupted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीतच

जायकवाडी येथील पाणीपुरवठा केंद्रात मंगळवारी सकाळी दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीतच होता. ...

औरंगाबाद महापालिकेने केले प्रत्येक वॉर्डात ६०० झाडे लावण्याचे नियोजन - Marathi News | Aurangabad Municipal Corporation has planned to plant 600 trees in every ward | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद महापालिकेने केले प्रत्येक वॉर्डात ६०० झाडे लावण्याचे नियोजन

मनपानेही ६९ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले. ...