औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Aurangabad municipal corporation, Latest Marathi News
मागील पाच महिन्यांपासून अतिक्रमण हटाव विभागाची यंत्रणा एकदाही रस्त्यावर आली नाही. ...
शहरातील वन्यजीवप्रेमींनी ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जैवविविधता धोक्यात आल्याचे सांगून खंडपीठात धाव घेतली आहे. ...
मनपाची सर्व कामे ठप्प असताना बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या कामांच्या निविदांचा बार उडविण्यात आला आहे. ...
पुढील आठ दिवस शहरावर राहणार प्रशासनाचे बारीक लक्ष ...
नवीन अधिकारी आल्यास परिस्थिती समजून घेण्यात जाईल आणखी वेळ ...
, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळा मात्र सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडाला ...
शिष्टमंडळाची अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्यासोबत चर्चा सुरू असताना झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी हातात खुर्ची घेऊन ती निकम यांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. ...
महापालिका हद्दीत १२२ मिमी पाऊस झाला ...