लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फलज्योतिष

फलज्योतिष

Astrology, Latest Marathi News

ज्येष्ठ निर्जला एकादशी: १ शुभ, १ अशुभ योग; ७ राशींची चंगळ, लक्ष्मी कृपेने धनलाभ, भरभराट काळ! - Marathi News | jyeshtha nirjala ekadashi june 2025 know about impact and effect on all zodiac signs of nirjala ekadashi 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :ज्येष्ठ निर्जला एकादशी: १ शुभ, १ अशुभ योग; ७ राशींची चंगळ, लक्ष्मी कृपेने धनलाभ, भरभराट काळ!

Jyeshtha Nirjala Ekadashi June 2025: निर्जला एकादशीच्या दिवशी दोन ग्रहांच्या गोचरामुळे जुळून येणाऱ्या योगाने कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ! - Marathi News | Nirjala Ekadashi 2025: Nirjala Ekadashi will have the biggest Rajyoga of this year, five zodiac signs will get huge benefits! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!

Nirjala Ekadashi 2025: वर्षभरात इतर कोणतीही एकादशी केली नाही तरी निर्जला एकादशी करावी असे म्हणतात. कारण ही एकादशी केली असता २४ एकादशीचे पुण्य लाभते. ही तिथी विशेष असल्याने या दिवसाचे तर महत्त्व आहेच, शिवाय त्यादिवशी वर्षभरातील सर्वात मोठा राजयोग जुळू ...

Career Astro Tips: मुलांनी डॉक्टर, इंजिनीअर व्हावं हे पालकांचं स्वप्नं, पण ग्रहदशा सांगते वेगळंच भाकीत! - Marathi News | Career Astro Tips: Parents dream of their children becoming doctors or engineers, but planetary positions predict otherwise! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Career Astro Tips: मुलांनी डॉक्टर, इंजिनीअर व्हावं हे पालकांचं स्वप्नं, पण ग्रहदशा सांगते वेगळंच भाकीत!

Career Astro Tips: दहावी-बारावीच्या निकालानंतर 'पुढे काय?' या मुलांच्या करिअरचा मागोवा घेणारा प्रश्न उभा राहतो तेव्हा ग्रहांची साथ मार्गदर्शक ठरते (भाग २) ...

Astrology: विवाह यशस्वी होण्यासाठी कुंडलीमिलन करताना कालानुरूप बदल झाले पाहिजेत; अन्यथा...  - Marathi News | Astrology: For a successful marriage, changes should be made over time while matching horoscopes; otherwise... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: विवाह यशस्वी होण्यासाठी कुंडलीमिलन करताना कालानुरूप बदल झाले पाहिजेत; अन्यथा... 

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ५ ...

३ मूलांकावर राहते अखंड स्वामी कृपा, दत्त-गुरु कृपेने भरघोस पैसा; कधीच काहीही कमी पडत नाही! - Marathi News | numerology these 4 birth date people mulank number 3 who gets the immense benefits money success and datta guru swami timeless blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :३ मूलांकावर राहते अखंड स्वामी कृपा, दत्त-गुरु कृपेने भरघोस पैसा; कधीच काहीही कमी पडत नाही!

Numerology: गुरुकृपेमुळे व्यवसाय, व्यापार, करिअरमध्ये अपार यश, प्रगती साध्य करता येऊ शकते. काही प्रभावी मंत्र आणि रामबाण उपाय जाणून घ्या... ...

१२ वर्षांनी गुरु-रवि युती, ७ राशींची ३० दिवस चांदीच चांदी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-लाभ! - Marathi News | jupiter conjunction after sun transit in gemini june 2025 know about these 7 zodiac signs will get success prestige till 30 days of guru aditya rajyog june 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१२ वर्षांनी गुरु-रवि युती, ७ राशींची ३० दिवस चांदीच चांदी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-लाभ!

बुध स्वामी असलेल्या मिथुन राशीत अतिशय प्रभावी आणि शुभ मानला गेलेला गुरु आदित्य राजयोग जुळून येत आहे. कोणत्या राशींना महिनाभर लाभ प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल - Marathi News | Daily Horoscope 4th june 2025 Your physical and mental health will be good toda | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Astrology: बुधवार ४ जून, गजकेसरी योगात 'या' ५ राशींवर होणार लक्ष्मीकृपा; मिळेल आर्थिक स्थैर्य! - Marathi News | Astrology: Wednesday, June 4, Lakshmi's grace will be on these 5 zodiac signs in Gajakesari Yoga; You will get financial stability! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astrology: बुधवार ४ जून, गजकेसरी योगात 'या' ५ राशींवर होणार लक्ष्मीकृपा; मिळेल आर्थिक स्थैर्य!

Astrology: गजकेसरी योगात धनलाभ तथा आर्थिक वृद्धी होण्याची शक्यता असते. ४ जून रोजी हा योग जुळून आल्याने पाच राशींना अचानक धनलाभाच्या संधी प्राप्त होतील तसेच आर्थिक अडचणी दूर होऊन पुढील बराच काळ आर्थिक स्थैर्य लाभेल अशी ग्रहस्थिती जुळून आली आहे. ...