लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा निवडणूक २०२६

Assembly Election 2026 | India’s Vidhan Sabha Election 2026 News, फोटो

Assembly election, Latest Marathi News

अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच” - Marathi News | bjp senior leader and union home minister amit shah gave 5 big promises to the people of west bengal committed bjp should fulfill it | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”

Amit Shah West Bengal Visit: अमित शाह यांनी पश्चिम बंगाल येथे नवनिर्वाचित आमदारांना संबोधित करताना भाजपाचा पुढील प्लान सांगितला. ...

विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... - Marathi News | What is Floor Test: A 32-year-old court verdict can help Thalapthy Vijay; The clash with Raj Bhavan Arlekar and the key to power in Tamil Nadu... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...

Thalapathy Vijay Tamilnadu Power Crisis: थलपती विजय यांच्या सरकार स्थापनेच्या दाव्याला राज्यपालांचा नकार. ३२ वर्षांपूर्वीचा एस.आर. बोम्मई निकाल काय आहे? आणि तो तामिळनाडूत कसा लागू होतो? वाचा सविस्तर. ...

४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती... - Marathi News | 4 number lucky rahu mahadasha and shani drishti made huge momentum in politics will vijay thalapathy become the cm of tamil nadu | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...

CM Thalapathy Vijay Numerology Astrological Prediction: थलपती विजयला चित्रपटसृष्टीनंतर राजकारणात प्रचंड यश मिळाले आहे. ...

कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष - Marathi News | who is governor rajendra arlekar trouble in forming govt in tamil nadu despite majority nation attention is on him | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष

Who Is Governor Rajendra Arlekar: तामिळनाडूत सत्ता कोणाची असेल, हे मराठी माणूस ठरवणार आहे. राजेंद्र आर्लेकर यांची कारकीर्द कशी आहे? ...

ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? - Marathi News | Mamata Banerjee will not resign, Election Commission issues notification; How will BJP form government? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?

Mamata Banerjee Resignation, BJP government : बंगाल निवडणुकीत पराभवानंतरही ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार. राज्यपाल आणि संविधानातील कलम १६४ व १७२ नुसार आता पुढे काय होणार? वाचा सविस्तर कायदेशीर विश्लेषण. ...

ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा - Marathi News | West Bengal Election Result 2026 benefit :Mamata Banerjee blocked...! These 7 schemes will be implemented in West Bengal after BJP comes to power; The poor will get big relief | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा

Mamata vs Centre Schemes : सामान्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यापासून आता कोण अडवणार? ममता बॅनर्जी यांनी या योजना राबवूच दिल्या नव्हत्या... ...

दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे - Marathi News | west bengal assembly election 2026 result defeating mamata banerjee was not easy know how did bjp win west bengal in 10 crucial points | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे

10 Reasons Mamata Banerjee Lost West Bengal Election 2026: पश्चिम बंगालच्या राजकारणात भाजपाने जे करून दाखवले, तो केवळ एक निवडणुकीतील विजय नाही, तर एक सुनियोजित आणि बारकाईने आखलेल्या प्रचार मोहिमेचा परिपाक होता, असे म्हटले जात आहे. ...