Asian Games 2023 Latest news , मराठी बातम्याFOLLOW
Asian games 2023, Latest Marathi News
Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. Read More
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय तिरंदाजांची सोनेरी घौडदौड कायम आहे. आज भारताच्या महिला तिरंदाजांनी कंपाऊंड वुमन्स तिरंदाजीच्या अंतिम सामन्यात चायनिज तायपै (तैवान) ला पराभूत करत भारताच्या झोळीत आखणी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे. ...
Asian Games 2023: भारताचा स्टार खेळाडू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्येही सुवर्णपदक जिंकले आहे. मात्र भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी सुरू असताना नीरज चोप्राचा एक थ्रो मापण्यात न आल्याने मोठा वादाला तोंड फुटले आह ...