लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news, मराठी बातम्या

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
महाआघाडीत राज ठाकरेंना स्थान नाही! अशोक चव्हाणांची लोकमतशी 'मनसे' बात - Marathi News | Raj Thackeray does not have a place in the Maha aghadi! Ashok Chavan's says in Lokmat enterview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाआघाडीत राज ठाकरेंना स्थान नाही! अशोक चव्हाणांची लोकमतशी 'मनसे' बात

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबत तसेच आगामी लोकसभा निवडणुका आणि राजकीय परिस्थिती यावर त्यांनी आपली रोखठोक मते मांडली. ...

...म्हणून मुख्यमंत्र्यांचे संतुलन ढासळत चालले आहे - अशोक चव्हाण - Marathi News | So the balance of Chief Minister is going down - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून मुख्यमंत्र्यांचे संतुलन ढासळत चालले आहे - अशोक चव्हाण

आगामी निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले असून विरोधकांना कुत्रे संबोधून त्यांनी राजकीय संवादाचा स्तर अत्यंत हीन पातळीवर आणला आहे. ...

नाकर्तेपणा झाकण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदींचा जुमलेनामा - अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan attack on Today's Budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाकर्तेपणा झाकण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदींचा जुमलेनामा - अशोक चव्हाण

केंद्रातल्या मोदी सरकारने आज आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात जुमले देऊन, अतिरंजित दावे करून आणि फसव्या घोषणांचा पाऊस पाडून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. ...

किमान उत्पन्न योजना ही फायद्याचीच; अशोक चव्हाणांची भाजपवर टीका - Marathi News | Minimum income scheme is beneficial; Ashok Chavan's criticism of BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किमान उत्पन्न योजना ही फायद्याचीच; अशोक चव्हाणांची भाजपवर टीका

अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ...

उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का? : अशोक चव्हाण - Marathi News | Are you really serious about the candidature? : Ashok Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का? : अशोक चव्हाण

बाहेरचा उमेदवार लादू नका, असे सांगण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या पुणे लोकसभेच्या काँग्रेस इच्छुकांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का?’ असा रोकडा सवाल केल्याचे समजते. ...

काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये भिवंडीत होते अच्छे दिन- अशोक चव्हाण - Marathi News | Good days were celebrated during the power of Congress- Ashok Chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये भिवंडीत होते अच्छे दिन- अशोक चव्हाण

जनसंघर्ष यात्रेचा समारोप; केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पॉवरलूम आले धोक्यात ...

देशद्रोहींना अभय देणाऱ्यांना सत्तेतून खेचा- अशोक चव्हाण - Marathi News | Throwing Abhahans from the Power to the Deshars - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशद्रोहींना अभय देणाऱ्यांना सत्तेतून खेचा- अशोक चव्हाण

युती सरकारवर टीका, ठाण्यासह कल्याणातही जाहीर सभा ...

लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचे सरकार आणा - अशोक चव्हाण - Marathi News | Take the Congress government for the protection of democracy and constitution - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचे सरकार आणा - अशोक चव्हाण

केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहे. ...