lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशिष विद्यार्थी

आशिष विद्यार्थी, फोटो

Ashish vidyarthi, Latest Marathi News

आशिष विद्यार्थीने आजवर हिंदी, मराठी, कन्नड, तमीळ, बंगाली, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे. त्याने आजवर बॉलिवूडमध्ये साकारलेल्या अनेक नकारात्मक भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत.
Read More
आशिष विद्यार्थीच्या दुसऱ्या पत्नीचंही झालंय पहिलं लग्न; एका मुलीची आहे आई - Marathi News | ashish vidyarthi second wife rupali barua teenage daughter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आशिष विद्यार्थीच्या दुसऱ्या पत्नीचंही झालंय पहिलं लग्न; एका मुलीची आहे आई

Rupali barua:आशिष यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव रुपाली असून ती एक प्रसिद्ध उद्योजिका आणि सोशल मीडिया स्टार आहे. ...

वयाच्या साठीत आशिष विद्यार्थींंनी सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, का घेतला पहिल्या पत्नीपासून घटस्फोट? - Marathi News | Ashish Vidyarthi told the reason for second marriage, why did he divorce his first wife?, said-"After 22 years of association.." | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या साठीत आशिष विद्यार्थींंनी सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, का घेतला पहिल्या पत्नीपासून घटस्फोट?

वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी फॅशन उद्योजिका रुपाली बरुआसोबत दुसरं लग्न केलं. त्यांच्या लग्नाबाबत अनेक उलट सुलटं चर्चा सुरु झाल्या. अखेर त्यांनीच दुसरं लग्न करण्या मागचं कारण सांगितलं आहे. ...

'त्याने माझी फसवणूक..' आशिष विद्यार्थीच्या पहिल्या पत्नीने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया - Marathi News | ashish vidyarthi first wife piloo vidyarthi aka rajoshi reaction on old husband second wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'त्याने माझी फसवणूक..' आशिष विद्यार्थीच्या पहिल्या पत्नीने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया

Ashish vidyarthi:आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नीने राजोशी विद्यार्थी यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Ashish Vidyarthi : वयाच्या ६०व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले आशिष विद्यार्थी, जाणून घ्या कोण आहे त्यांची पहिली पत्नी? - Marathi News | Actor Ashish vidyarthi married at the age of 60 know all about his first wife rajoshi vidyarthi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ashish Vidyarthi : वयाच्या ६०व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले आशिष विद्यार्थी, जाणून घ्या कोण आहे त्यांची पहिली पत्नी?

आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या साठीत दुसऱ्यांदा फॅशन उद्योजिका रुपाली बरुआसोबत विवाह केला आहे. चाहत्यांना प्रश्न पडला आहे की त्यांची पहिली पत्नी कुठे आहे आणि सध्या ती कोणत्या अवस्थेत आहे. ...

लोकप्रिय अभिनेता आशिष विद्यार्थींची पत्नीदेखील आहे अभिनेत्री; बंगाली कलाविश्वात आहे त्यांचा दबदबा - Marathi News | bollywood actor ashish vidyarthi married actress rajoshi vidyarthi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय अभिनेता आशिष विद्यार्थींची पत्नीदेखील आहे अभिनेत्री; बंगाली कलाविश्वात आहे त्यांचा दबदबा

Ashish vidyarthi: आशिष यांच्या पत्नीचं नाव राजोशी बरुआ असं असून त्या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची लेक आहेत. ...