लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
"तसं होत असेल तर भाजपाला आनंदच"; शिवसेनेबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर आशिष शेलारांची सावध पण सूचक प्रतिक्रिया - Marathi News | Ashish Shelar reaction on Uddhav Thackeray Shivsena Bhavan Mumbai BMC Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तसं झाल तर भाजपाला आनंदच"; शिवसेनेबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर शेलारांची प्रतिक्रिया

मुंबईत भाजपाचा महापौर बसवण्याचा व्यक्त केला निर्धार ...

"उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट शिवसेनेला तडीपार करणार, मुंबईत भाजपाचा महापौर बसवणार’’, आशिष शेलारांचा दावा  - Marathi News | Ashish Shelar claims that the BJP will install a mayor in Mumbai to crack down on Uddhav Thackeray's corrupt Shiv Sena. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट शिवसेनेला तडीपार करणार, मुंबईत भाजपाचा महापौर बसवणार’’

Ashish Shelar News: ...

"आम्ही ऑपरेशन सुरू करू तेव्हा...", नवी जबाबदारी मिळताच आशिष शेलारांचं शिवसेना खासदाराला ओपन चॅलेंज! - Marathi News | bjp mumbai president ashish shelar open challenge to Shiv Sena MP arvind sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही ऑपरेशन सुरू करू तेव्हा...", नवी जबाबदारी मिळताच आशिष शेलारांचं शिवसेना खासदाराला ओपन चॅलेंज!

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपामध्ये खांदेपालट करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागताच भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. ...

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईची जबाबदारी आशिष शेलारांकडे - Marathi News | Chandrasekhar Bawankule as state president of BJP?; An announcement is likely to be made soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईची जबाबदारी आशिष शेलारांकडे

प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, आ.राम शिंदे आणि माजी मंत्री डॉ.संजय कुटे यांची नावे चर्चेत होती. ...

Ashish Shelar: नव्या सरकारमुळे कोळीवाड्यांचे प्रश्न सुटण्यास वेग येईल- आशिष शेलार यांना विश्वास - Marathi News | BJP MLA Ashish Shelar believes that the Eknath Shinde Devendra Fadnavis government will speed up the resolution of Koliwada problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या सरकारमुळे कोळीवाड्यांचे प्रश्न सुटण्यास वेग येईल- आशिष शेलार

पारंपरिक कोळी गितांच्या ठेक्यावर वाजतगाजत विधीवत दर्याला नारळ अर्पण ...

Ashish Shelar : "उखाड देंगे बोलणारे आता जेलमध्ये"; आशिष शेलारांचा संजय राऊतांना खोचक टोला - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena And Sanjay Raut Over ED and Political situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उखाड देंगे बोलणारे आता जेलमध्ये"; आशिष शेलारांचा संजय राऊतांना खोचक टोला

BJP Ashish Shelar Slams Shivsena Sanjay Raut : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

Ashish Shelar slams Sanjay Raut: "ज्यांनी ६७२ मराठी कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांचा खून केला.."; आशिष शेलारांची संजय राऊतांवर सडकून टीका - Marathi News | Sanjay Raut arrested for Patra Chawl Case by ED Mumbai BJP Ashish Shelar slams Shiv Sena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ज्यांनी ६७२ मराठी कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांचा खून केला.."; आशिष शेलारांचे टीकास्त्र

"ज्यांच्या हातांना ६७२ मराठी माणसाच्या घरांच्या स्वप्नांच्या खूनाचे रक्त लागलेय, अशा लोकांची ही चौकशी" ...

... तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | 'non marathi Developers in the office of Jitendra Awhad?'; BJP does not agree with Governor's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा

ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. ...