लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Vidhan Parishad Election: काँग्रेसनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा - Marathi News | Vidhan Parishad Election: Congress stabbed Shiv Sena in the back; BJP leader Ashish Shelar claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदानाआधीच अपशकुनाला सामोरं जावं लागले आहे असं शेलारांनी म्हटलं आहे. ...

Ashish Shelar: हॉटेल बदललं म्हणून मनस्थिती बदलत नाहीत: आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला - Marathi News | BJP Ashish Shelar target Shivsena over Vidhan Parishad Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेल बदललं म्हणून मनस्थिती बदलत नाहीत: आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

भाजपा व्यक्तीला पाडण्यासाठी निवडणूक लढवत नाही. पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी लढत आहे असं शेलारांनी सांगितले. ...

Rajyasabha: मनसेचं मत भाजपलाच, शेलारांच्या भेटीत राज ठाकरेंनी जाहीर केला निर्णय - Marathi News | Rajyasabha: MNS's vote for BJP to rajya sabha, AShish Shelar's explanation after Raj Thackeray's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचं मत भाजपलाच, शेलारांच्या भेटीत राज ठाकरेंनी जाहीर केला निर्णय

महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची मंगळवारी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली ...

Rajya Sabha Election 2022: “संजय राऊतांना पराभव दिसत असल्याने बालीश विधाने, भाजपचा उमेदवार जिंकणारच” - Marathi News | ashish shelar replied shiv sena sanjay raut over criticism on bjp rajya sabha election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांना पराभव दिसत असल्याने बालीश विधाने, भाजपचा उमेदवार जिंकणारच”

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजयचा पराभूत होणार असून, भाजप निश्चित विजयी होईल, असा दावा करण्यात आला आहे. ...

"राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजयचा पराभव होणार"; भाजपानं आखली रणनीती - Marathi News | "Shiv Sena's Sanjay will lose Rajya Sabha elections"; Says Ashish Shelar after BJP's strategy meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजयचा पराभव होणार"; भाजपानं आखली रणनीती

आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचं पाप करणारे लोकशाहीवर बोलतात. आजपर्यंत कुठल्याही पक्षाने आमदारांचा इतका अपमान केला नाही असा आरोप भाजपानं शिवसेनेवर केला आहे. ...

"मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार, भ्रष्टाचाराला हरवणार; ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाचा दबाव कामी" - Marathi News | We will fight for the victory of Mumbaikars, defeat corruption says bjp Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार, भ्रष्टाचाराला हरवणार; ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाचा दबाव कामी"

Ashish Shelar : ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका व्हाव्यात अशी आग्रही भूमिका भाजपाने घेतली असून याबाबत रस्त्यावर उतरून आंदोलनही करण्यात आले. ...

Ashish Shelar, Mumbai BMC: मुंबई पालिकेत ७० हजार कोटींचा घोटाळा? पाहा आशिष शेलारांनी काय केले आरोप - Marathi News | BJP Ashish Shelar slams Mumbai BMC Administration for Illegaly helping Builder lobby to destroy heritage monuments worth 70 thousand crores also give warning to Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेत ७० हजार कोटींचा घोटाळा? पाहा आशिष शेलारांनी काय केले आरोप

तर आम्ही थेट न्यायालयात जाऊ; पालिका प्रशासनाला इशारा ...

"एवढे दिवस होतात कुठे?, आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांची माफी मागावी"; आशिष शेलारांचं टीकास्त्र - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Aditya Thackrey And Shivsena Over Mumbai issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एवढे दिवस होतात कुठे?, आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांची माफी मागावी"; आशिष शेलारांचं टीकास्त्र

BJP Ashish Shelar Slams Aditya Thackrey : आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या नगरसेवकांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामाचा दुसऱ्या टप्प्यातील पाहणी दौरा केला.  ...