लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
... तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | 'non marathi Developers in the office of Jitendra Awhad?'; BJP does not agree with Governor's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा

ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. ...

...तेव्हा अमराठी विकासकांची रांग का होती?, आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाडांना सवाल - Marathi News | Then why was there a queue of Amrathi developers Ashish Shelar asked Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तेव्हा अमराठी विकासकांची रांग का होती?, आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाडांना सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. मात्र सत्तेत कॉंग्रेस बरोबर आल्यानंतर स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान केला. ...

'राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही'; आता भाजपानेही स्पष्ट केली भूमिका - Marathi News | 'We do not agree with the Governor's statement at all'; Said That BJP MLA Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही'; आता भाजपानेही स्पष्ट केली भूमिका

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी देखील भगतसिंह कोश्यारी यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. ...

"आजची शिवसेना पक्षप्रमुखांची मुलाखत म्हणजे सार्वजनिक रडगाण्याचा कार्यक्रम’’, आशिष शेलारांची बोचरी टीका  - Marathi News | "Today's Shiv Sena party chief's interview is a public crying event", Ashish Shelar's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''आजची शिवसेना पक्षप्रमुखांची मुलाखत म्हणजे सार्वजनिक रडगाण्याचा कार्यक्रम’’

Ashish Shelar Criticize Uddhav Thacekray: भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर सडकून टीका केली आहे. आजची शिवसेना पक्षप्रमुखांची मुलाखत म्हणजे रुदाली अर्थात सार्वजनिक रडण्याचा कार्यक्रम होता, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ...

Ashish Shelar : "ट्रेलर दणक्यात असतो, पिक्चर डब्यात जातो, सत्तेची लालसा एवढी होती की..."; भाजपाचा टोला  - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena Uddhav Thackeray Over Eknath Shinde statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ट्रेलर दणक्यात असतो, पिक्चर डब्यात जातो, सत्तेची लालसा एवढी होती की..."; भाजपाचा टोला 

BJP Ashish Shelar Slams Shivsena Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेमुळे भाजपा नेते आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

नितेश राणेंना मंत्रीपद मिळणार? भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले.. - Marathi News | Only Union Minister Narayan Rane can tell about MLA Nitesh Rane ministerial post says BJP leader Ashish Shelar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणेंना मंत्रीपद मिळणार? भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले..

शरद पवार जे म्हणतात, ते कधीच होत नाही. ...

ऑलिम्पिकसाठी आशिष शेलार यांच्याकडे मोठी जबाबदारी, लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या सदस्य समितीमध्ये नियुक्ती - Marathi News | Ashish Shelar has big responsibility for Olympics, appointment in member committee of Lakshya Olympic Mission | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकसाठी आशिष शेलार यांच्याकडे मोठी जबाबदारी, लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या सदस्य समितीमध्ये नियुक्ती

Ashish Shelar : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना देशाच्या क्रीडा प्राधिकरणाने  "लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या" सदस्य समितीमध्ये आमंत्रित केले आहे. ...

Ashish Shelar : "... अन्यथा मुंबईकरांच्या असंतोषाचा 'पूर' येईल"; भाजपाचा जोरदार हल्लाबोल  - Marathi News | BJP Ashish Shelar Slams BMC Over Mumbai Rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... अन्यथा मुंबईकरांच्या असंतोषाचा 'पूर' येईल"; भाजपाचा जोरदार हल्लाबोल 

BJP Ashish Shelar And Mumbai Rain : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...