Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ashadhi ekadashi, Latest Marathi News
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
पंढरीची वारी ही एक निरंतर आणि अखंड अशी सांप्रदायिक परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचा तो मोलाचा आध्यामिक आणि धार्मिक ठेवा आहे. वारीत कोणत्याही प्रकारच्या जातीभेदाला थारा नसतो. एकप्रकारे सर्वधर्मसमभाव येथे जपला जातो. संत श्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थानचा अध्य ...
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी सोहळ्याला ७२१ वर्ष झाले असून, गेल्या सात शतकांपासून त्र्यंबकेश्वर येथून हा वारीचा अनुपम सोहळा निरंतर सुरूच आहे. त्यापूर्वीही वारीची परंपरा सुरूच होती. ...
मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पंढरपुरात आषाढी वारीची शासकीय पूजा मुख्यमंत्रांना करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला ...
महाराष्ट्रातील विठ्ठलाचा सेवक म्हणून पांडुरंगाच्या महापूजेचा पहिला मान मुख्यमंत्र्यांना दिला जातो. यंदा काही संघटनांनी मी पूजेला जाऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. ...
पंढरपूरात 10 लाखांपेक्षा अधिक वारकरी दाखल झाले आहेत. वारकरी भक्ताला विठू-माऊलीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. तर मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखले आहे. त्यामुळे यंदा ... ...
अकोला: आषाढी एकादशिनिमित्त पंढरपूर येथे जाणाºया वारकºयांच्या संरक्षणासाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व बचाव पथकाचे सदस्य दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चंद्रभागा नदीपात्रात सज्ज आहेत. ...