लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी, मराठी बातम्या

Asaduddin owaisi, Latest Marathi News

"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी?  - Marathi News | AIMIM Chief asaduddin Owaisi Commented over Nitesh Rane's statement about BMC Mayor post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 

आय लव्ह महादेव म्हणणारी व्यक्तीच मुंबईचा महापौर होईल, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे, असे विचारले असता, ओवेसी म्हणाले... ...

"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला - Marathi News | "One day a woman wearing a hijab will become the Prime Minister, but I may not be alive", Owaisi attacks Ajit Pawar in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला

एआयएमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य केले. अजित पवारांना मत म्हणजे भाजपाला मत असल्याचे ते म्हणाले.  ...

लोकसभा, विधानसभेतील पराभवाचा वचपा मनपा निवडणुकीत काढा; असदुद्दीन ओवेसींचे आवाहन - Marathi News | Take the blame for defeat in Lok Sabha, Assembly elections in Municipal Corporation elections; Asaduddin Owaisi appeals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभा, विधानसभेतील पराभवाचा वचपा मनपा निवडणुकीत काढा; असदुद्दीन ओवेसींचे आवाहन

इम्तियाज जलील यांच्या वाहनांवर हल्ला केला, हे कदापि सहन केले जाणार नाही. माझ्या वाहनावर सहा गोळ्या झाडल्या होत्या, त्यानंतरही मी कोणाला घाबरत नाही. ...

Akola Politics: राजकारणात काहीही शक्य! अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम सत्तेसाठी आले एकत्र - Marathi News | BJP and MIM Form Rare Alliance to Rule Akot Municipal Council in Akola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारणात काहीही शक्य! अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम सत्तेसाठी आले एकत्र

Akot Municipal Council Election: अकोल्यात भाजपने थेट असदुद्दीन ओवेसींच्या पक्षाशी हातमिळवणी केल्याने संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. ...

असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गोंधळ; पोलिसांना करावा लागला बळाचा वापर! - Marathi News | Chaos at Asaduddin Owaisi's rally; Police had to use force! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गोंधळ; पोलिसांना करावा लागला बळाचा वापर!

अकोला महापालिकेत एमआयएम पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. पक्षाच्या उमेदवारांसाठी खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली. या सभेत गोंधळ उडाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ...

शरद पवार यावेळी खासदार बनू शकणार नाहीत? ओवेसी यांनी राज्यसभेचे गणित सांगितले; भविष्यातील राजकारणाचे दिले संकेत - Marathi News | Will Sharad Pawar not be able to become an MP this time? Owaisi explained the math of Rajya Sabha; gave hints about future politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार यावेळी खासदार बनू शकणार नाहीत? ओवेसी यांनी राज्यसभेचे गणित सांगितले; भविष्यातील राजकारणाचे दिले संकेत

या निवडणुका विशेषतः महत्त्वाच्या आहेत कारण अनेक नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये केंद्र सरकारमधील मंत्री आणि अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. जर मंत्री पुन्हा निवडून आले नाहीत तर त्यांना सरकारमध्ये राहणे कठीण होईल. ...

"तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला..."; असदुद्दीन ओवेसींचे अमरावतीत नवनीत राणांना प्रत्यूत्तर - Marathi News | "You should give birth to eight children, not four..."; Asaduddin Owaisi's reply to Navneet Rana in Amravati Municipal Corporation Election 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला..."; असदुद्दीन ओवेसींचे अमरावतीत नवनीत राणांना प्रत्यूत्तर

Asaduddin Owaisi on Navneet Rana: अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात ओवेसींची तोफ धडाडली. नवनीत राणा यांच्या 'चार मुलांच्या' आवाहनावर ओवेसींनी बोचरी टीका केली असून अजित पवारांवरही निशाणा साधला आहे. ...

"मोदीजी 56 इंचांची छाती..., ट्रम्प करू शकतात तर तुम्ही काय...!"; मादुरो यांच्या अटकेवरून ओवेसी यांची मोठी मागणी?  - Marathi News | Modiji has a 56-inch chest if Trump can do it you do also Owaisi's big demand on Maduro's arrest 26 11attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदीजी 56 इंचांची छाती..., ट्रम्प करू शकतात तर तुम्ही काय...!"; मादुरो यांच्या अटकेवरून ओवेसी यांची मोठी मागणी? 

मदुरो यांच्या अटकेनंतर संपूर्ण जगात खळभळ उडाली आहे. यातच, रशिया आणि चीनसारख्या देशांनी अमेरिकेच्या या कारवाईचा निषेध केला आहे... ...