लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद सावंत

अरविंद सावंत, मराठी बातम्या

Arvind sawant, Latest Marathi News

गोदीचे खासगीकरण नको, सक्षमीकरण करा- शिवसेना खासदार अरविंद सावंत - Marathi News | Do not privatize the dock, empower it says shiv sena mp arvind Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोदीचे खासगीकरण नको, सक्षमीकरण करा- शिवसेना खासदार अरविंद सावंत

आजवर माझगाव गोदीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. असे असताना या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय न समजण्यापलीकडे असल्याचे सावंत यांनी सांगितले. ...

“बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं, खेदजनक अन् वाईट वाटतं” - Marathi News | Navi Mumbai Airport Name Issue: Shivsena Target MNS Raj Thackeray Stand over Balasaheb Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं, खेदजनक अन् वाईट वाटतं”

Shivsena Target MNS Raj Thackeray over Navi Mumbai Airport Name Issue: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणात भाष्य करत पत्रकार परिषद घेतली. मात्र मनसेच्या भूमिकेवरून शिवसेनेने जोरदार पलटवार केला आहे. ...

'अवजड'च हाय सगळं! शिवसेना-राणेचं 'नातं' दिल्लीतही पाहायला मिळणार?; योगायोग जुळून येण्याची शक्यता - Marathi News | Bjp mp narayan rane might get Heavy Industries ministry in modi cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अवजड'च हाय सगळं! शिवसेना-राणेचं 'नातं' दिल्लीतही पाहायला मिळणार?; योगायोग जुळून येण्याची शक्यता

नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता; पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार ...

Maratha Reservation: “दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागत, पण बोलणं भाजपच्या...”; शिवसेनेचा टोला - Marathi News | shiv sena arvind sawant reacts on sambhaji raje and udayan raje meet on maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: “दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागत, पण बोलणं भाजपच्या...”; शिवसेनेचा टोला

Maratha Reservation: खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. यानंतर शिवसेनेकडून टोला लगावण्यात आला आहे. ...

'राजकारणात काहीही घडू शकतं'; राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'Anything can happen in politics'; Shiv Sena MP Arvind Sawant reaction to MNS President Raj Thackeray's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजकारणात काहीही घडू शकतं'; राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया आली आहे. ...

Tauktae Cyclone: "ONGC कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला पेट्रोलियम मंत्री जबाबदार; पंतप्रधान मोदींनी राजीनामा घ्यावा" - Marathi News | Tauktae Cyclone ONGC Barge tragedy shiv sena mp arvind sawant seeks Petroleum Minister Dharmendra Pradhans resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tauktae Cyclone: "ONGC कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला पेट्रोलियम मंत्री जबाबदार; पंतप्रधान मोदींनी राजीनामा घ्यावा"

Tauktae Cyclone: शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र; पेट्रोलियम मंत्री, ओएनजीसीच्या एमडींचा मागितला राजीनामा ...

CoronaVirus: “देवेंद्र फडणवीसच आभासी”; मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून शिवसेनेचा पलटवार - Marathi News | shiv sena arvind sawant replied devendra fadnavis over corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “देवेंद्र फडणवीसच आभासी”; मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून शिवसेनेचा पलटवार

CoronaVirus: कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

“महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते तर गावागावात दुर्बीण घेऊन भाजपाला शोधावं लागलं असतं” - Marathi News | Shiv sena MP Arvind Sawant Target BJP Ashish Shelar over Pandharpur & West Bengal Election Results | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते तर गावागावात दुर्बीण घेऊन भाजपाला शोधावं लागलं असतं”

सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांना कथित धमकी दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे ...