लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद सावंत

अरविंद सावंत, मराठी बातम्या

Arvind sawant, Latest Marathi News

Coronavirus : जगानं वाभाडे काढले; कोकणातले, विदर्भातील पोपट आता शांत का?; अरविंद सावंत यांचा सवाल - Marathi News | Coronavirus shiv sena leader arvind sawant slams central government oxygen medicine vaccine supply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : जगानं वाभाडे काढले; कोकणातले, विदर्भातील पोपट आता शांत का?; अरविंद सावंत यांचा सवाल

कोरोनावर मात करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. राजकीय आखाडे नंतर भरवू, सावंत यांचं वक्तव्य ...

CoronaVirus: केंद्राचे क्रूर राजकारण! ऑक्सिजन आणण्यास गेलेल्या एक्स्प्रेसचा खोळंबा; अरविंद सावंतांचा आरोप - Marathi News | Cruel politics of the Center! detention of the express that went to transport oxygen; Arvind Sawant's allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus: केंद्राचे क्रूर राजकारण! ऑक्सिजन आणण्यास गेलेल्या एक्स्प्रेसचा खोळंबा; अरविंद सावंतांचा आरोप

Oxygen Express: ऑक्सिजन एक्स्प्रेसबाबत माध्यमांना अरविंद सावंत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेऊन रेल्वेने ऑक्सिजन आणण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार १९ तारखेला कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस अजूनही फिरतेच आहे. ...

Oxygen Express: महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका - Marathi News | arvind sawant alleged that oxygen express of maharashtra purposely delay due to indian railway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Oxygen Express: महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका

Oxygen Express: केंद्राकडून क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ...

संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी; भास्कर जाधव यांचाही समावेश - Marathi News | Shiv Sena Spokesperson Announced Sanjay Raut Arvind Sawant; Bhaskar Jadhav is also included | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी; भास्कर जाधव यांचाही समावेश

महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंद दुबे यांच्याही नावाचा समावेश आहे ...

Video : मी स्वत:च चौकशीची मागणी करतो, कौरप्रकरणी अरविंद सावंतांची लोकसभेत मागणी - Marathi News | Video: I myself demand an inquiry, Arvind Sawant is passionate in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : मी स्वत:च चौकशीची मागणी करतो, कौरप्रकरणी अरविंद सावंतांची लोकसभेत मागणी

माझ्या आयुष्यातील 50 वर्षे मी सार्वजनिक क्षेत्रात घालवली आहेत, त्यातील 25 वर्षे मी संसदीय क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे, संसदीय क्षेत्राची मर्यादा, भाषेची मर्यादा याचं नेहमीच पालन करत आलोय. ...

“हे काही गंभीर आरोप नाहीत”; नवनीत राणांवर संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | shiv sena leader sanjay raut reacts on allegations of navnit rana on arvind sawant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हे काही गंभीर आरोप नाहीत”; नवनीत राणांवर संजय राऊतांचा पलटवार

शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी धमकवल्याचा दिल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. ...

"मी शिवसैनिक आहे, महिलांना धमक्या देत नाही", अरविंद सावंतांनी फेटाळला नवनीत राणांचा आरोप - Marathi News | shiv sena mp arvind sawant rejects to all allegations of amravati mp navneet rana | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मी शिवसैनिक आहे, महिलांना धमक्या देत नाही", अरविंद सावंतांनी फेटाळला नवनीत राणांचा आरोप

shiv sena mp arvind sawant : 'मी आजवर कधी कोणाला धमकी दिलेली नाही. महिलेला धमकावण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. माझ्याकडून असे कधीच होणार नाही, असे अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. ...

'नवनीतजी, आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग नैतिकतेचा पुळका दाखवा' - Marathi News | 'Navneetji, resign as MP first, then show morality', Rupali chakankar on chitra wagh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नवनीतजी, आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग नैतिकतेचा पुळका दाखवा'

नवनीत राणा यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...