लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
...अन्यथा भरचौकात फासावर लटकेन; केजरीवालांना गंभीरचे तिसरे चॅलेंज - Marathi News | ... Otherwise i Will hang myself in public; Kejriwal gets third Challenge from Gautam Gambhir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन्यथा भरचौकात फासावर लटकेन; केजरीवालांना गंभीरचे तिसरे चॅलेंज

गंभीरवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. ...

केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेत 'ट्विस्ट'; हल्लेखोर तरुणाचा 'युटर्न' - Marathi News | Lok Sabha Election 2019 suresh the man who slapped delhi cm arvind kejriwal i regret | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेत 'ट्विस्ट'; हल्लेखोर तरुणाचा 'युटर्न'

केजरीवाल यांच्यावर आपण हल्ला का केला हे माहित नाही. परंतु, मला या घटनेची खंत आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसून मला हे कृत्य करण्यासाठी कुणीही सांगितले नसल्याचे युवकाचे म्हणणे आहे. ...

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्या, तरच राहुल यांच्या नेतृत्वाला पाठिंबा - अरविंद केजरीवाल - Marathi News | Only give full statehood to Delhi, support of Rahul's leadership - Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्या, तरच राहुल यांच्या नेतृत्वाला पाठिंबा - अरविंद केजरीवाल

राहुल गांधी यांना कॉँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ. मात्र, त्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य केली पाहिजे, अशी अट आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी येथे घातली. ...

दिल्लीतील सातही जागांवर काँग्रेसची अनामत रक्कम जप्त होईल : केजरीवाल - Marathi News | Lok Sabha Election 2019 arvind kejriwal on priyanka gandhi roadshow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील सातही जागांवर काँग्रेसची अनामत रक्कम जप्त होईल : केजरीवाल

काँग्रेसमुळे आपचे काही मते विभागली जातील. त्यापेक्षा प्रियंका यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीगडमध्ये सभा घ्याव्यात, असंही केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...

'पैसे दुसऱ्याचे घ्या, पण मत 'आप'लाच द्या' - Marathi News | 'Take the money for others party, but vote for'AAP ' Says Arvind Kejariwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पैसे दुसऱ्याचे घ्या, पण मत 'आप'लाच द्या'

अन्य राजकीय पक्षांकडून तुम्हाला पैसे दिले जातील. तुम्ही पैसे घ्या पण तुमचं मत आप पक्षाला द्यावं असं केजरीवालांनी सांगितले.  ...

'आप'ला धक्का; आठवड्याभरात दुसरा आमदार भाजपमध्ये सामील - Marathi News | Lok Sabha Election 2019 aap mla devinder sehrawat joins bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ला धक्का; आठवड्याभरात दुसरा आमदार भाजपमध्ये सामील

केंद्रीयमंत्री विजय गोयल आणि भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांनी सहरावत यांना भाजपचे सदस्यत्व प्रदान केले. एका आठवड्यात 'आप' सोडणारे सहरावत तिसरे आमदार ठरले आहे. ...

'राफेलमधल्या दलालीच्या पैशातून मोदी आमदार विकत घेतायत' - Marathi News | lok sabha elections 2019 arvind kejrival commentry on pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राफेलमधल्या दलालीच्या पैशातून मोदी आमदार विकत घेतायत'

लोकसभा निवडणूक 2019च्या पाचव्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. ...

नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न सुटणार का? - शिवसेना - Marathi News | Will the leaders of the country throw questions like throwing shoes, boots and ink? - Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न सुटणार का? - शिवसेना

नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न खरंच सुटणार आहेत काय? संताप व्यक्त करण्यापुरते हे प्रकार मान्य, पण शेवटी संयमाचा बांध फुटतो व हे नको ते प्रकार घडतात. ...