Terrorist : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने UA(P) Act, एक्सप्लोसिव्ह अॅक्ट (Explosive Act) आणि आर्म्स अॅक्ट (Arms Act) अंतर्गत या दहशतवाद्याला अटक केली आहे. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal)यांनी सोमवारी त्यागराज स्टेडियममध्ये 'देश के मेन्टॉर' (Desh Ke Mentor) योजनेचा शुभारंभ केला. ...
Arvind Kejriwal News: देशाची राजधानी दिल्लीवर भीषण वीज संकटाचे सावट आहे. देशातील काेळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर माेठा परिणाम झाला आहे. दाेन दिवसांमध्ये काेळसापुरवठा न झाल्यास दाेन दिवसांनी दिल्ली अंधारात जाण्याचा धाेका आहे. ...
Arvind Kejriwal in Punjab: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला आरोग्य सेवांची हमी दिली आहे. ...
केजरीवाल हे लुधियाना येथे एका बैठकीसाठी आले होते. येथील उद्योगपती अगोदरच मिटींग हॉलमध्ये पोहोचले होते. पण, निषेध आंदोलनामुळे केजरीवाल यांना बैठकीला पोहण्यासाठी सव्वा तास उशीर झाला. ...
एकीकडे पंजाबमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार असून, दुसरीकडे मात्र वेगवान राजकीय घडामोडींमुळे अवघ्या देशाचे लक्ष आता पंजाबकडे लागले आहे. ...