लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
Gujarat Assembly Election : अरविंद केजरीवालांच्या रोड शोवर दगडफेक, सूरतमध्ये सुरू होता निवडणूक प्रचार - Marathi News | Gujarat Assembly Election Stones pelted on arvind Kejriwal during road show in surat gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांच्या रोड शोवर दगडफेक, सूरतमध्ये सुरू होता निवडणूक प्रचार

माध्यमेही हा रोड शो कव्हर करत होते. यावेळी कॅमेऱ्यांवरही दगडफेक झाली. दगडफेक सुरू झाल्यानंतर, अरविंद केजरीवाल लगेचच आपल्या गाडीत बसले. यानंतर त्यांना कडेकटो सुरक्षितता मिळाल्यानंतर, पुन्हा एकदा रोड शोला सुरुवात झाली. ...

गुजरात निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा धक्का, कच्छच्या उमेदवाराचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश! - Marathi News | gujarat assembly election aam aadmi party candidate vasant valjibhai khetani resigns from party joins bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ला मोठा धक्का, कच्छच्या उमेदवाराचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश!

gujarat assembly election 2022 : आपचे उमेदवार वसंत वजलीभाई खेतानी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ...

'गुजरातमध्ये AAPची सत्ता येणार', अरविंद केजरीवालांनी थेट कागदावर लिहून दिलं... - Marathi News | Gujarat Election 2022: Arvind Kejriwal wrote on paper and says AAP woll form government in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गुजरातमध्ये AAPची सत्ता येणार', अरविंद केजरीवालांनी थेट कागदावर लिहून दिलं...

अरविंद केजरीवालांनी पत्रकार परिषदेत कागदावर लिहून पक्षाच्या विजयाचा दावा केला आहे. ...

‘पाळत ठेवण्यापेक्षा माेदींनी काम करावे’, केजरीवालांनी साधला निशाणा - Marathi News | "Maedi should work instead of surveillance", arvind kejariwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पाळत ठेवण्यापेक्षा माेदींनी काम करावे’, केजरीवालांनी साधला निशाणा

कथित अबकारी धोरण घोटाळ्यासंबंधी सात आरोपींविरोधात सीबीआयने आरोपपत्र  न्यायालयात शुक्रवारी दाखल केले. ...

केजरीवालनो डीपी लगाड्यो तो भाजपने पसिनो छूट्यो! - Marathi News | If Kejriwal installed DP, then BJP lost it, video viral gujarat election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालनो डीपी लगाड्यो तो भाजपने पसिनो छूट्यो!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चहाच्या टपरीवर काही पोलिसांचा घोळका चहाचा आनंद घेत गप्पांच्या मस्तीत रंगला होता. ...

'भाजप अरविंद केजरीवालांच्या हत्येचा कट रचत आहे'; मनीष सिसोदिया यांचा गंभीर आरोप - Marathi News | 'BJP plotting to kill Arvind Kejriwal'; Serious allegations of Manish Sisodia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजप अरविंद केजरीवालांच्या हत्येचा कट रचत आहे'; मनीष सिसोदिया यांचा गंभीर आरोप

Manish Sisodia On Manoj Tiwari: ‘केजरीवालांना जनता कधीही मारू शकते, हात-पाट तोडू शकते’- मनोज तिवारी ...

मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील आणखी एक व्हिडिओ आला समोर; दोघंजण येतात अन्... - Marathi News | Another video of Delhi government minister and Aam Aadmi Party leader Satyendar Jain from jail has gone viral. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील आणखी एक व्हिडिओ आला समोर; दोघंजण येतात अन्...

दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

नगरसेवक म्हणून उभे राहण्यासाठी ८० लाख! आपने तिकिटे विकल्याचा आरोप; स्टिंगमुळे खळबळ - Marathi News | Sting video 80 lakhs to stand as a corporator Accused of selling tickets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नगरसेवक म्हणून उभे राहण्यासाठी ८० लाख! आपने तिकिटे विकल्याचा आरोप; स्टिंगमुळे खळबळ

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे पत्रकार परिषदेत कथित स्टिंग व्हिडीओ प्रसारित करून आप  व या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल भ्रष्टाचारात खोलवर गुंतले असल्याचा आरोप केला. ...