लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मराठी बातम्या

Artificial intelligence, Latest Marathi News

"नोकऱ्या जाणार नाहीत, उलट वाढणार!"; मुकेश अंबानी AI मध्ये ₹१००००००००००००० ची गुंतवणूक करणार; मांडला 7 वर्षांचा 'मास्टर प्लॅन' - Marathi News | Jobs will not go away, but will grow!"; Mukesh Ambani to invest rs 1000000000 in AI; 7-year 'master plan' unveiled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"नोकऱ्या जाणार नाहीत, उलट वाढणार!"; मुकेश अंबानी AI मध्ये ₹१००००००००००००० ची गुंतवणूक करणार; मांडला 7 वर्षांचा 'मास्टर प्लॅन'

या प्रकल्पासाठी जामनगरमध्ये डेटा सेंटरचे काम आधीच सुरू झाले आहे. २०२६ च्या अखेरीस १२० मेगावॅट क्षमतेचे कार्यान्वित करण्याचे ध्येय आहे. हे गिगावॅट पातळीपर्यंत आणखी वाढवले ​​जाईल. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकल्प हरित ऊर्जेवर (Green Energy) आधारित असेल ...

AI समिटमध्ये 'कोल्ड वॉर'! मोदींसमोरच ऑल्टमॅन आणि अमोदेई यांचा हात पकडण्यास नकार - Marathi News | 'Cold War' at AI Summit in Delhi! Sam Altman and Dario Amodei refuse to hold each other's hands in front of PM Modi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :AI समिटमध्ये 'कोल्ड वॉर'! मोदींसमोरच ऑल्टमॅन आणि अमोदेई यांचा हात पकडण्यास नकार

Delhi AI Summit 2026: दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सॅम ऑल्टमॅन आणि डारियो अमोदेई यांच्यातील जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. एकमेकांचा हात धरण्यास नकार दिल्याने व्हिडिओ व्हायरल. ...

TATA चा मोठा धमाका! TCS आणि Sam Altman ची 'महायुती', AI च्या जगात भारताची 'महाआघाडी' - Marathi News | TATAs big bang TCS and Sam Altmans grand alliance partnership covering agentic ai to data centre expansion in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA चा मोठा धमाका! TCS आणि Sam Altman ची 'महायुती', AI च्या जगात भारताची 'महाआघाडी'

TCS-Sam Altman Partnership: भारताच्या तंत्रज्ञान विश्वात एक मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. टाटा समूह आणि त्यांची प्रमुख आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांनी 'OpenAI' सोबत धोरणात्मक एआय युती जाहीर केली आहे. पाहा काय होणार याचा फायदा. ...

नवी दिल्लीतील AI समिटमधून बिल गेट्स यांची माघार! 'या' वादग्रस्त प्रकरणामुळे घेतला मोठा निर्णय; आता अंकुर वोरा मांडणार भूमिका - Marathi News | Jeffrey Epstein Case Bill Gates: Bill Gates withdraws from AI Summit in New Delhi! Big decision taken due to Epstine controversial issue; Now Ankur Vora will present the role | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवी दिल्लीतील AI समिटमधून बिल गेट्स यांची माघार! 'या' वादग्रस्त प्रकरणामुळे घेतला मोठा निर्णय; आता अंकुर वोरा मांडणार भूमिका

Bill Gates skip AI Summit Delhi : एपस्टीन केसमध्ये नाव आल्याने बिल गेट्स यांनी दिल्लीतील भाषणातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता अंकुर वोरा मार्गदर्शन करणार आहेत. ...

चिनी ‘रोबोटिक डॉग’मुळे वाद; गलगोटिया विद्यापीठाने चीनच्या संशोधनाला स्वतःचा शोध म्हणून सांगितले - Marathi News | Controversy over Chinese 'robotic dog'; Galgotia University calls Chinese research its own invention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी ‘रोबोटिक डॉग’मुळे वाद; गलगोटिया विद्यापीठाने चीनच्या संशोधनाला स्वतःचा शोध म्हणून सांगितले

फजितीनंतर एआय समिटमधून हकालपट्टी; एआय क्षेत्रात पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर ...

"कॅमेऱ्यासमोर जाण्याच्या नादात त्यांनी..."; विद्यापीठाने 'रोबो डॉग' वादाचे महिला प्रोफेसरवर फोडले खापर - Marathi News | Galgotias University Washes Its Hands Off Robo Dog Row Blames Representative for Spreading Misinformation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कॅमेऱ्यासमोर जाण्याच्या नादात त्यांनी..."; विद्यापीठाने 'रोबो डॉग' वादाचे महिला प्रोफेसरवर फोडले खापर

Galgotias University Apologises:'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये चिनी बनावटीचा रोबोट स्वतःचा असल्याचे सांगून देशाला पेचात टाकणाऱ्या गलगोटिया युनिव्हर्सिटीने ... ...

पुस्तकाचे दुकान ते ₹३,००० कोटींचे साम्राज्य; 'त्या' गलगोटिया विद्यापीठाचे प्रमुख आहेत तरी कोण? - Marathi News | Galgotias University: From a bookstore to an empire worth ₹3,000 crore; Who is the head of the controversial Galgotias University? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुस्तकाचे दुकान ते ₹३,००० कोटींचे साम्राज्य; 'त्या' गलगोटिया विद्यापीठाचे प्रमुख आहेत तरी कोण?

Galgotias University : दिल्लीमध्ये आयोजित AI समिटमध्ये चीनी रोबो कुत्रा स्वतः बनवल्याचा दावा केल्याने गलगोटिया विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात आले आहे. ...

चिनी रोबोटला स्वदेशी सांगणं भोवलं; AI समिटमध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीला बाहेरचा रस्ता, अखेर स्टॉल गुंडाळला - Marathi News | China Robot Indian Label Galgotias University Forced to Vacate AI Summit Stall After Fake Claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी रोबोटला स्वदेशी सांगणं भोवलं; AI समिटमध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीला बाहेरचा रस्ता, अखेर स्टॉल गुंडाळला

चिनी रोबोटवरुन सुरु झालेल्या वादानंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीला समिटमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...