लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कला

कला

Art, Latest Marathi News

लाेखंडी विंग अंगावर पडून रंगमंच सहाय्यकाचा मृत्यू - Marathi News | Death of a Theater Assistant by falling wings on him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाेखंडी विंग अंगावर पडून रंगमंच सहाय्यकाचा मृत्यू

पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात काल रात्री एक दुर्देवी घटना घडली आहे. लाेखंडी विंग अंगावर पडून रंगमंच सहाय्यक असलेल्या विजय महाडीक यांचा मृत्यू झाला आहे. ...

कलेच्या माध्यमातून सकारात्मक बदल - मृणाल कुलकर्णी - Marathi News |  Positive Changes Through Art - Mrinal Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलेच्या माध्यमातून सकारात्मक बदल - मृणाल कुलकर्णी

कलेच्या माध्यमातून समाजात आणि देशात सकारात्मक बदल घडविण्याचे काम तरुणाई करताना दिसत आहे. ...

अ.भा. दलित नाट्य परिषद पुन्हा झाली कार्यरत! - Marathi News | AB The Dalit Natya Council is working again! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अ.भा. दलित नाट्य परिषद पुन्हा झाली कार्यरत!

: अ.भा. दलित नाट्य परिषद पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. नुकतीच एक बैठक नागसेनवनात होऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध रंगकर्मी मधुसूदन गायकवाड हे होते. ...

शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचा शुभारंभ - Marathi News | Launch of Short Film Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचा शुभारंभ

सामाजिक जाणिवेतील प्रश्न आणि ज्वलंत विषयाचा वेध घेणाऱ्या दोन दिवसीय ऋतम शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांच्या हस्ते झाले. ...

पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी पुण्याच्या नाक्यानाक्यावर भरतनाट्यम - Marathi News | Bharatnatyam on the streets of Pune to deliver water saving message | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी पुण्याच्या नाक्यानाक्यावर भरतनाट्यम

पुण्याच्या विविध भागांमध्ये भरतनाट्यम नृत्यातून पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. ...

ना कुठले थिएटर ना भव्यदिव्य रंगमंच ; तरी ' गुरूस्कूल ' चं नाटक रंगतेय घराघरांत... - Marathi News | Neither theater nor the grand stage , but drama of Colorful in ' house' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना कुठले थिएटर ना भव्यदिव्य रंगमंच ; तरी ' गुरूस्कूल ' चं नाटक रंगतेय घराघरांत...

प्रायोगिक, हौशी, नवोदित कलाकारांचा पहिला प्रयोग होताना मारामार होते. तिथे ना कोणता रंगमंच, ना भव्यदिव्य सेट, ना मेकअप ना वेशभूषा...अशा माध्यमातून ' त्यांनी ' नाटक पोहोचवले घराघरात नाटक... ...

कल्पनेचा कुंचला : पुण्यात भरलेल्या चित्र प्रदर्शनातली निवडक छायाचित्रे - Marathi News | Selected photographs of paintings which are displayed in Pune | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :कल्पनेचा कुंचला : पुण्यात भरलेल्या चित्र प्रदर्शनातली निवडक छायाचित्रे

कलाकाराच्या अप्रतिम कलाकृतीला सलाम; फुग्यांपासून साकारले हुबेहुब पक्षी - Marathi News | artist make balloon birds look like real people say | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कलाकाराच्या अप्रतिम कलाकृतीला सलाम; फुग्यांपासून साकारले हुबेहुब पक्षी