एका भीषण अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने सहा महिने कोमात घालविले. त्यातून बाहेर निघल्यानंतरही मृत्यूशी संघर्ष सुरूच होता. शरीराचा उजवा भाग अर्धांगवायूने निरुपयोगी झाला आणि बोलणेही अशक्य झाले. पुढचे काही महिने या अवस्थेशी सामना करीत तिने सायन्स सोड ...
आक्षेपार्ह चित्रांबाबत ‘द अनडिफिटेड सेकंड किंग आॅफ स्वराज्य.. संभाजी महाराज’ या चित्रप्रदर्शनाच्या मुंबई येथील संयोजिका स्मृती शिरसाट यांना कोल्हापुरातील शिवभक्तांनी सोमवारी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही चित्रे रेखाटणाऱ्या चित्रकार दिपक विनोद प्रकाश ग ...
विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वीच कालिदास कलामंदिराचे नुतनीकरण करून अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्यात आले आहेत. या भागात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत तरीदेखील चोरट्याने हात साफ केला. ...
सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील सातुजी खाडे यांनी सन १९०२ मध्ये तमाशा फडाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे चिरंजीव शिवा व संभा हे दिवसा कुस्त्यांच्या फडात कुस्त्या करायचे आणि रात्री तमाशात काम करायचे. ...
देशातील आजच्या वातावरणात सर्व संस्कृतीनी एकत्र येणे गरजेचे आहे. धर्म जन्मातून येतो. मानवता, करूणा, प्रेम, सहिष्णूता हाच धर्म असावा. समाजाकडे निकोप दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. ...