लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

डिजिटल अरेस्ट भासवून ६० लाखांची फसवणूक; तोतयास साताऱ्याहून अटक - Marathi News | fraud of rs 60 lakhs by pretending to be a digital arrest accused arrested from satara | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डिजिटल अरेस्ट भासवून ६० लाखांची फसवणूक; तोतयास साताऱ्याहून अटक

या टोळीने डिजिटल अटक आणि मनी लॉड्रिंगच्या नावाखाली तक्रारदाराला भीती घालून पैसे उकळले. ...

पुण्यात रिक्षा वळविण्याच्या किरकोळ वादातून गोळीबार; ४ आरोपी अटकेत, पिस्तूल व दुचाकी जप्त - Marathi News | Shooting in Pune over minor dispute over rickshaw diversion; 4 accused arrested, pistol and two-wheeler seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रिक्षा वळविण्याच्या किरकोळ वादातून गोळीबार; ४ आरोपी अटकेत, पिस्तूल व दुचाकी जप्त

रिक्षा वळविण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी धारदार शस्त्र आणि पिस्तूलाचा वापर करून फिर्यादीवर गोळीबार करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला ...

कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट - Marathi News | patna trader carrying 15kg gold robbed fake custom officers 3 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट

'कस्टम ऑफिसर' असल्याचं खोटं सांगून आरोपींनी १४ किलो ९०० ग्रॅम सोनं लंपास केलं. ...

Pune Police: खंडणी उकळणे, ब्लॅकमेल करणे; पुण्यातील ६ पोलिसांवर बडतर्फीची टांगती तलवार, सोनाली हिंगेसहीत दोघे फरार - Marathi News | Extortion, blackmail; 6 Pune policemen face dismissal, two including Sonali Hinge absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणी उकळणे, ब्लॅकमेल करणे; पुण्यातील ६ पोलिसांवर बडतर्फीची टांगती तलवार, सोनाली हिंगेसहीत दोघे फरार

खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, रिलस्टार सोनाली हिंगे आणि पोलिस कर्मचारी सुदाम तायडे हे तिघे फरार झाले आहेत ...

पुण्यातील महिला प्राचार्याला ब्लॅकमेल; ७ लाखांची खंडणी उकळणाऱ्या सोनाली हिंगेसहित २ पोलिसांचे अखेर निलंबन - Marathi News | Blackmailing a female principal in Pune; 2 policemen including Sonali Hinge, who demanded a ransom of Rs 7 lakhs, finally suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील महिला प्राचार्याला ब्लॅकमेल; ७ लाखांची खंडणी उकळणाऱ्या सोनाली हिंगेसहित २ पोलिसांचे अखेर निलंबन

तुमच्यावर 'पॉक्सो' अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला अटक केली जाईल, अशी भीती या पोलिसांनी दाखवली. हे प्रकरण मिटवण्यासाठी 7 लाख रुपयांची मागणी केली. ...

Pune Accident: भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवली कार; महिलेला जोरदार धडक, जागीच अंत - Marathi News | Car driven carelessly at high speed Woman hit hard, dies on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवली कार; महिलेला जोरदार धडक, जागीच दुर्दैवी अंत

चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रस्त्यावरील रहदारीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे गाडी चालवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. ...

Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड - Marathi News | Wife Killed Husband: Husband killed, wife cries; Priyanka shocked everyone by seeing the pain, but she turned out to be the mastermind | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड

Wife Husband Crime News: एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात ती पत्नीची हत्या केल्याचे सांगत आक्रोश करतेय. पण, जेव्हा पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला, तेव्हा तेही चक्रावून गेले.  ...

Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना - Marathi News | Pune Crime: She forgot everything in love and murdered a six-year-old boy with the help of her lover, because...; Incident in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमात सगळं विसरली, प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची हत्या केली, कारण...; पुण्यातील घटना

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात महिलेने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या ६ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. ...