लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

Pune: तरुणी पोलीस चौकीत गेलेली, पण पोलिसच गायब होते; त्या तिघांचे निलंबन - Marathi News | 3 policemen suspended in case of attack on young woman in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: तरुणी पोलीस चौकीत गेलेली, पण पोलिसच गायब होते; त्या तिघांचे निलंबन

तरुणी पोलीस चौकीत गेल्यावर चौकीत नेमणूकीला असलेले पोलीस कर्मचारी चौकीत नव्हते ...

गावगुंडांची ‘भाईगिरी’ पोलिसांनी चांगलीच ठेचली; तीन दिवस पोलिस कोठडी - Marathi News | Armed robbery of village gangsters arrested by ramnagar police | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गावगुंडांची ‘भाईगिरी’ पोलिसांनी चांगलीच ठेचली; तीन दिवस पोलिस कोठडी

आरोपींकडून चाकू, तलवार रॉड या शस्त्रांसह कार जप्त ...

उल्हासनगरात नामांकित कंपनीच्या बॉटलमध्ये रिया दारूची विक्री; गुन्हा दाखल  - Marathi News | Sale of Rhea liquor in bottles of reputed company in Ulhasnagar; Filed a case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात नामांकित कंपनीच्या बॉटलमध्ये रिया दारूची विक्री; गुन्हा दाखल 

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.  ...

पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली फसवणूक; कसबा पेठेतील महिलेने गमावले ३ लाख - Marathi News | Fraud under the guise of a part-time job; A woman from Kasba Peth lost 3 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली फसवणूक; कसबा पेठेतील महिलेने गमावले ३ लाख

पैसे भरून त्यावर चांगला मोबदला मिळेल असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला ...

हिंगण्यात हॉटेलमध्ये देह व्यापाराचा अड्डा, दोघांना अटक - Marathi News | Flesh trade den in Hingane hotel, two arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंगण्यात हॉटेलमध्ये देह व्यापाराचा अड्डा, दोघांना अटक

पीडितेची सुटका ...

सुपारी तस्कर वसिम बावलाच्या ईडीने मुंबईत बांधल्या मुसक्या; ३० जूनपपर्यंत कस्टडी - Marathi News | Betel nut smuggler Bawala arrested by ED in Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुपारी तस्कर वसिम बावलाच्या ईडीने मुंबईत बांधल्या मुसक्या; ३० जूनपपर्यंत कस्टडी

नागपुरातील सुपारी तस्करांचे धाबे दणाणले ...

घरफोडी, वाहनचोरी करणारे तिघे गजाआड, ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त - Marathi News | three arrested in house burglary, vehicle theft, 95 thousand worth of property seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरफोडी, वाहनचोरी करणारे तिघे गजाआड, ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट पाचची कामगिरी ...

कोयता घेऊन तो तिच्यामागे धावला, अन्...; सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on college girl due to one-sided love in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता घेऊन तो तिच्यामागे धावला, अन्...; सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला

प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले ...