लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

गणेश चतुर्थी : फुले वधारली, भाजीपाला मागणीही वाढणार; असे आहेत आजचे बाजारभाव - Marathi News | Ganesh Chaturthi : flowers and Vegetable demand will increase; These are today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गणेश चतुर्थी : फुले वधारली, भाजीपाला मागणीही वाढणार; असे आहेत आजचे बाजारभाव

गणेश चतुर्थीमुळे मुंबईसारख्या महानगरांतील फुलांचा बाजार वधारला आहे. या आठवड्यात इतर भाज्यांनाही चांगली मागणी असणार आहे. आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रात शेतमालाचे बाजारभाव असे होते. ...

पामतेलात रसायन मिसळून खाद्यतेलाची विक्री - Marathi News | Sale of edible oil by mixing palm oil with chemicals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पामतेलात रसायन मिसळून खाद्यतेलाची विक्री

पाम तेलात इतर रसायन मिसळून नामांकित बँडचे शेंगतेल व राईचे तेल बनवले जात होते. तुमचे शेंग, सोयाबीन तेल भेसळीचे तर नाही ना! ...

कांदा बाजारभावासह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये असे आहेत आज बाजारभाव - Marathi News | These are the market prices today in major market committees of the state including onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारभावासह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये असे आहेत आज बाजारभाव

आज राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव, टोमॅटो बाजारभाव यासह शेतमालाचे भाव असे होते. ...

राज्यात पोळ्याच्या दिवशी कांद्यासह शेतमालाचे बाजार भाव असे होते - Marathi News | onion market price and other market prices in Maharashtra apmc today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पोळ्याच्या दिवशी कांद्यासह शेतमालाचे बाजार भाव असे होते

आज बहुतेक बाजारसमित्यांना बैलपोळा सणामुळे सुटी होती. मात्र तरीही काही बाजारसमित्या सुरू होत्या. त्याठिकाणी कांदा, भाजीपाला अशी आवक झाली. ...

कांदा अनुदानाबाबत भेदभाव का? शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टच लिहिले... - Marathi News | Why discrimination regarding onion subsidy? A letter from farmers directly to the Chief Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा अनुदानाबाबत भेदभाव का? शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टच लिहिले...

कांदा बाजारभाव घसरणीला लागल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे कांदा अनुदान, निर्यातशुल्क व नाफेड खरेदी बाबत कांदा संघटनेचे मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र ...

या शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे पैसे करावे लागणार परत, असा आहे प्रकार - Marathi News | farmers asked to pay back Onion subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे पैसे करावे लागणार परत, असा आहे प्रकार

सध्या कांदा अनुदानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे. मात्र काही शेतकऱ्यांना ही अनुदानाची रक्कम परत करावी लागणार आहे. ...

राज्यात आज कांदा, टोमॅटो, बाजरी, ज्वारीसह शेतमालाचे बाजारभाव असे होते - Marathi News | In the state today, the market prices of agricultural produce including onion, tomato, bajri, sorghum were as follows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आज कांदा, टोमॅटो, बाजरी, ज्वारीसह शेतमालाचे बाजारभाव असे होते

आज दिनांक १३ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा बाजारभाव, टोमॅटो बाजारभाव, धान्य बाजारभाव, फळे व फुले बाजारभाव अशा प्रकारचे होते. ...

फुलं खाणार भाव; शेतमालाचे बाजारभाव राज्यात आज असे आहेत - Marathi News | The market price of flowers will increase; These are today's agriculture produce market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फुलं खाणार भाव; शेतमालाचे बाजारभाव राज्यात आज असे आहेत

आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधले कांदा बाजारभाव, टोमॅटो बाजारभाव यांसह मुख्य शेतमालाचे दर असे होते. ...