Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सेवारत असणाऱ्या कृषी यंत्रणेने दबावाखाली येऊन चुकीची माहिती पुरविली आणि सरकारने निर्णय घेतला का? जाणून घ्या वास्तव. ...
onion export ban : कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे आज दिनांक ८ डिसेंबर २३ रोजी राज्यातील अनेक बाजारसमित्यांमधले कांदा लिलाव बंद होते. मात्र काही ठिकाणी सकाळच्या सत्रात लिलाव झाले. त्यावेळी कालच्या तुलनेत आवक आणि बाजारभाव दोघां ...
महाराष्ट्र शासनाने सिडको, एमआयडीसी आणि बाजार समितीसाठी लागणारी जमीन संपादन करतेवेळी स्थानिकांना नोकऱ्या, कंत्राटे वाटपात प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. ...
बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक कमी असल्याने ज्वारीची दरवाढ झाली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे ज्वारी पिकाच्या उत्पन्नात घट झाली, त्यामुळे ज्वारीला मागणी वाढली असून चांगला भाव मिळत असल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. ...
सद्या सर्वच भागांतून मालाची आवक सुरू आहे. हंगामात आवक जास्त असल्याने शेतकऱ्यांना साधारण दर मिळतो. हंगामात द्राक्षांचा घाऊक बाजारात एका किलोचा प्रतवारीनुसार ५० ते ५५ रुपये दर मिळतो तर चांगल्या प्रतीच्या सुपर सोनाकाला किलोसाठी ८० ते १२० रुपये दर मिळत आ ...