सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे कांद्याचा दर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आवक वाढल्याचे सांगत एक दिवसाआड लिलाव करण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. ...
सोलापूर कृषी बाजार समितीच्या कांदा मार्केटमधील नियोजन कोलमडले आहे. सोमवारी आवक वाढल्याने मंगळवारी लिलाव बंद ठेवला. पुन्हा बुधवारी १००० पेक्षा जास्त ट्रक कांद्याची आवक झाली. आता गुरुवारीही लिलाव बंद राहणार आहे. पुन्हा शुक्रवारी हिच परिस्थिती उद्भवणार ...
माथाडी कामगारांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी एकदिवसीय संप पुकारला आहे. या संपात संपूर्ण मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याचे आवाहन व्यापारी, शेतकरी ग्राहक आणि ट्रान्सपोटर्स इत्यादींना करण्यात आले आहे. त्यामुळे १४ डिसेंबरला माल न पाठविण्याची विनंती द ...
Onion Market कांदा बाजारभाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील विक्रमी १२२५ ट्रक कांद्याची आवक झाली होती. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे भाव कमी होईल म्हणून शेतकरी धास्तावून गेला आहे. त्यामुळे कच्चा माल बाजारात मोठ्या प्रमाणात आला आहे ...