सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मागील आठवड्यापासून कोलमडलेले नियोजन आता पूर्वपदावर येत आहे. नियोजन केल्याने सोमवारी आवक आटोक्यात आली. मात्र, दरातील घसरण सुरूच राहिली आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक आपला माल कर्नाटकातील कलबुर्ग ...
चालू आठवड्यात कापसाचे दर किमान आधारभूत किमती (एमएसपी)च्या खाली आले असून, सरकीचे दरही उतरले आहेत. महाराष्ट्रात ‘एमएसपी’पेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल किमान २२० ते ५२० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. ...
शासनाने निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर अवघ्या दहा दिवसांत चार हजारांहून दोन हजारांवर आले आहेत. शनिवारी अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रथम प्रतीच्या कांद्याला १८५० ते २२५० प्रतिक्विंटल भाव मिळाला. ...
कांद्याचा हा लिलाव आम्हाला मान्य नाही. कुठल्याही शेतकऱ्याचा खर्चच सुटू नाही राहिला. ही परिस्थिती सुधारणार कोण? ६०० ते ८०० रुपये असा कांदा बाजारभाव चालू आहे, साहेब. आमचा बियाण्यांचा, लागण्यांचा आणि खताचा खर्चही नाही सुटू राहिला, मग ते कांदे विकायचे क ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटमधील नियोजन कोलमडल्याने शेतकऱ्यांना त्रास होत होता. यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी सभापती, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दररोज ६०० गाड्याच यार्डात सोडण्याचा निर्णय झ ...
यंदा जुन्या सोयाबीनला बाजारात सरासरी ६,००० प्रति क्विंटल दर मिळाला. तर कमीत कमी ४००० रुपये, तर कमाल ७,२५१ रुपये प्रतिक्विंटल सोयाबीनला दर मिळाला आहे. ...