मागील काही दिवसांपासून बाजारसमित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे, तर उन्हाळी कांद्याचा हंगाम आता संपत आला आहे. आज दिनांक २९ डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव असे आहेत. ...
भारतातील कांदा बाजारभाव आवाक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दिनांक ८ डिसेंबर रोजी कांदा निर्यातबंदी जाहीर केली खरी, पण शेजारच्या नेपाळला मात्र गुपचुपपणे आणि अधिकृतपणे कांदा निर्यात सुरू असल्याची धक्कादायक बात नेपाळमधील काठमांडू पोस्टने प्रसिद्ध केली ...
कांदा टोमॅटो चोरीच्या घटना मधल्या काळात खूप घडल्या, आता चोरट्यांची नजर लसणावर पडली आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांनी त्याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ...
यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी होऊनही गेल्या तीन महिन्यांत दरात कमालीची घसरण सुरू आहे. खाद्यतेलाबाबतचे केंद्र सरकारचे धोरणाचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. सध्या बाजारात प्रतिक्विंटल ४८०० रुपये दर असून उत्पादन खर्च पाहता, शेतकऱ्यांच्या पदरात सोयाबीन ...