नवीन विधेयकात (New apmc bill) केलेल्या सुधारणा राष्ट्रीयकरणाच्या कक्षेत कारभार येणार असल्याने संचालक मंडळ ऑक्सिजनवर आहे. दरम्यान सांगलीत याबाबत विरोध करण्यात आला आहे. ...
हरभऱ्याचा काढणी हंगाम लवकरच मोठ्या प्रमाणावर सुरू होऊन मार्चपासून बाजारात नवीन हरभऱ्याची आवक सुरू होईल. अशा वेळेस हरभरा साठवावा की विकावा याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांना भविष्यातील किंमतीवरून काढता येईल. ...
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे जिल्ह्यातील बागायतदारांना हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी 'उत्पादक ते ग्राहक' थेट विक्री उपक्रम राबविण्यात येतो. दरवर्षीच या उपक्रमाला बागायतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. ...
मागील वर्षी कांद्याचा दर कमी झाल्याने शासनाने कांद्याला ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, अद्यापही सोलापूर बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना अद्यापही अनुदानच मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी बाजार समितीत हेलपाटे ...
आज दिनांक ८ फेब्रुवारी रोजी लासलगाव, पिंपळगाव बसवंत, पुणे, मनमाड, देवळा यांसह राज्यातील प्रमुख बाजारसमितीत कांद्याला काय बाजारभाव मिळाले, जाणून घेऊ या. ...
मार्केट यार्ड बाजारात सध्या लसणाची आवक कमी होत असून, तुटवडा जाणवत आहे. घाऊक बाजारात ३५० रुपये प्रतिकिलो भाव असून, किरकोळ बाजारात ४०० रूपये प्रतिकिलो भावाने विक्री केली जात आहे. यामुळे सामान्यांच्या आवाक्याबाहेर लसूण गेला असल्याने गृहिणींना लसणाची फोट ...