लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

मराठवाडा ते मुंबई जाणून घ्या काकडीचे बाजारभाव - Marathi News | Know the market price of cucumber from Marathwada to Mumbai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडा ते मुंबई जाणून घ्या काकडीचे बाजारभाव

महाशिवरात्रीला असलेल्या उपवास निमित्त काकडीला मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध बाजारसमितींमध्ये काकडीला काय मिळाला बाजारभाव चला जाणून घेऊया. ...

ज्वारीची आवक वाढणार; बाजारभावातही होतेय वाढ - Marathi News | Inflow of sorghum will increase; The market price is also increasing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीची आवक वाढणार; बाजारभावातही होतेय वाढ

ज्वारीला प्रतीनुसार २००० ते ४६०० प्रति क्विंटल दर मिळत आहे. बार्शी बाजार समिती ही भुसार मालाच्या आवकसाठी प्रसिद्ध आहे. तसेच बार्शी तालुका हा ज्वारी उत्पादनासाठी ओळखला जातो. ...

गोडेतेलाच्या दरातील घसरण; सोयाबीनच्या मूळावर.. किती दिवस ठेवायचे घरात सोयाबीन - Marathi News | fall in the price of edible oil; effect on soybean market.. How long to keep the soybean at home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोडेतेलाच्या दरातील घसरण; सोयाबीनच्या मूळावर.. किती दिवस ठेवायचे घरात सोयाबीन

सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली गेले असून, सरासरी प्रतिक्विंटल ४४५० रुपयांनी विक्री करावी लागत आहे. हमीभावापेक्षा दीडशे रुपये कमी दराने विक्री होत आहे. ...

एप्रिल ते जूनदरम्यान मका वधारणार की घटणार? जाणून घ्या बाजारभावाचा अंदाज - Marathi News | what will be corn market rates during April to June? Will poultry farmers benefited | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एप्रिल ते जूनदरम्यान मका वधारणार की घटणार? जाणून घ्या बाजारभावाचा अंदाज

सध्या मका सरासरी २००० ते २१०० रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यानंतर मक्याचे भाव कसे असतील? पोल्ट्री उद्योगाला त्याचा फायदा होईल का? शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल? जाणून घेऊया. ...

सुपे उपबाजारात चिंचेच्या ५ हजार पोत्यांची आवक; फोडलेल्या चिंचेला भाव जास्त - Marathi News | Arrival of 5 thousand sacks of tamarind in Supe sub market; know tamarind market rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुपे उपबाजारात चिंचेच्या ५ हजार पोत्यांची आवक; फोडलेल्या चिंचेला भाव जास्त

सुपे येथील चिंचेचा बाजार प्रसिद्ध आहे. सध्या चिंचेची आवक सुरू झाली असून अखंड आणि फोडलेली अशा प्रकारात आवक आहेत. फोडून व्यवस्थित पॅकिंग केलेल्या चिंचेला भाव चांगला मिळत आहे. ...

शेतकऱ्यांना मार्केटमध्ये बसणार आणखी झटका; बाजार समितीत येणाऱ्या वाहनांना द्यावा लागणार ‘एन्ट्री’ टॅक्स - Marathi News | Farmers will face another shock in the market; 'Entry' tax has to be paid for vehicles entering the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना मार्केटमध्ये बसणार आणखी झटका; बाजार समितीत येणाऱ्या वाहनांना द्यावा लागणार ‘एन्ट्री’ टॅक्स

षिमाल घेऊन आलेला ट्रक बाजार समितीच्या गेटवर थांबवून ड्रायव्हरकडून माथाडींच्या नावाखाली वाराई/एन्ट्री टॅक्स वसूल करण्यास पुन्हा एकदा महायुती सरकारच्या सहकार व पणन विभागाने मोकळे रान करून दिले आहे. ...

हळदीला अच्छे दिन.. यंदा शेतकऱ्यांना मिळतोय दुप्पट बाजारभाव - Marathi News | Good day for turmeric.. this year farmers are getting double the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीला अच्छे दिन.. यंदा शेतकऱ्यांना मिळतोय दुप्पट बाजारभाव

या वर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून, यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

हळदीचे क्षेत्र घटले.. यंदा शेतकऱ्यांना हळद करणार मालामाल? - Marathi News | Turmeric area decreased.. This year, will the farmers get good market price and income? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीचे क्षेत्र घटले.. यंदा शेतकऱ्यांना हळद करणार मालामाल?

सांगली मार्केट यार्डात हळदीची आवकही जेमतेम आहे. यामुळे चांगल्या प्रतीच्या हळदीला प्रतिक्विंटल ३० हजार, तर सरासरी प्रतिक्विंटल २२ हजार रुपयांचा दर मिळत आहे. ...