आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्र वारी (दि. ११) ७९०० क्विंटल कांद्याचे लिलाव पार पडले. कांद्याला कमाल २६७३ रुपये दर मिळाला. गुरुवारी १०,२०० क्विंटल कांदा लिलाव होऊन १००० ते २७३५ व सरासरी २४५० रुपये भाव मिळाला. बुधवारी २८६२ रुपये भावाने १६ ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सायंकाळी जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या टमाट्याची विक्रमी आवक झाली असून, मोठ्या प्रमाणात आवक होऊनही टमाट्याला आठशे ते अकराशे रुपये जाळीचा दर मिळाल्याने टमाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह ...
शहरातील कोरोनाला आळा घालण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने आणखी एक पाऊल पुढे टाकत गर्दीच्या ठिकाणी आधुनिक अशा स्मार्ट हेल्मेटद्वारे नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. या हेल्मेटच्या माध्यमातून एका मिनिटात २०० तर तासाभरात १२ हजारांपेक्षा अधिक न ...
देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे. ...
पावसामुळे मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक चांगलीच कमी झाली हे. याचा परिणाम व आवक घटल्याने कांदा, हिरवी मिरची, दुधी भोपळा, टोमॅटो, दोडका, कारली, फ्लॉवर, शेवगा यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...
मुंबई, ठाणेसह नवी मुंबईचे धान्य कोठार म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची ओळख आहे. कोरोनाच्या संकटातही मुंबईतील जनजीवन सुरळीत चालू ठेवण्यामध्ये बाजारसमितीचा महत्त्वाचा वाटा आहे. ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीसाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी संचालकांची बैठक बोलाविली असून, माजी सभापती देविदास पिंगळे यांचे नाव सभापती पदासाठी जवळ जवळ निश्चित झाले आहे. ...