अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग FOLLOW Anti corruption bureau, Latest Marathi News
कचरा गोळा करणाऱ्याने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली ...
सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...
वडगाव मावळ : भंगार दुकान बंद करण्यास थांबविण्यासाठी साते (ता. मावळ ) ग्रामपंचायतीच्या सरपंच व एका सदस्यांनी एक लाख रुपयांची लाच ... ...
आगारप्रमुख श्रीनिवास वागदरीकर याने लाच मागितल्याची तक्रार वरिष्ठ लिपिकाने केल्यावर औरंगाबाद येथील पथकाने पडताळणी केली. ...
लाच मागणाऱ्यांना जेलची हवा खायला लावणाऱ्या याच विभागातील कर्मचाऱ्याकडे खंडणी मागितल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
मुसळधार पावसाचे पाणी शिरल्यामुळे येरवडा येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी (caste verification office) समितीच्या कार्यालयातील पडताळणीचे, इतर अभिलेख, संगणक आदी साहित्य म्हणजेच सर्वच रेकॉर्ड खराब झाल्याचा दावा कार्यालयाने केला आहे ...
जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच मागून प्रत्यक्षात १ लाख ९० हजार रुपये स्वीकारताना (Anti Corruption Bureau) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्ताला रंगेहाथ पकडले. ...
चंदननगर येथील अध्यक्षांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी पैसे घेताना त्यांना सापळा लावून पकडण्यात आले ...